लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
Goa Election 2022: गोव्यात भाजप पक्षश्रेष्ठींसमोर पेच; संधी नेमकी कोणाला? उमेदवार निवडीतही ‘टेन्शन’ - Marathi News | tension in front of bjp to select candidates for goa election 2022 know opportunity to whom exactly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप पक्षश्रेष्ठींसमोर पेच; संधी नेमकी कोणाला? उमेदवार निवडीतही ‘टेन्शन’

विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सर्वच पक्षांत जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. ...

गोवा : निवडणुकीपूर्वी भाजपला झटका, मंत्री मायकल लोबो यांचा राजीनामा - Marathi News | Goa assembly election 2022 A blow to BJP before elections Minister Michael Lobo resigns | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : निवडणुकीपूर्वी भाजपला झटका, मंत्री मायकल लोबो यांचा राजीनामा

निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी. ...

Goa Assembly Election 2022 : गोवा विधानसभेचं बिगुल वाजलं; १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान, मतमोजणी मार्चमध्ये - Marathi News | Goa Assembly Election 2022 live update election will be held on 14 february ec bjp congress tmc aap | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभेचं बिगुल वाजलं; १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान, मतमोजणी मार्चमध्ये

गेल्या १० वर्षांपासून गोव्यात भाजप सत्तेत आहे. यावेळी तृणमूल काँग्रेसही निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान होणार आहे. ...

Goa Election 2022: “गोव्यातही महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार का?”; संजय राऊत म्हणाले... - Marathi News | sanjay raut reaction on will form govt of maha vikas aghadi like maharashtra in goa election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गोव्यातही महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार का?”; संजय राऊत म्हणाले...

Goa Election 2022: गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संजय राऊत म्हणाले होते. ...

गोव्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मिळणार सबसिडी, पाच वर्षांपर्यंत रोड टॅक्सवर मिळेल सूट! - Marathi News | Goa launches EV policy, plans on subsidies and building charging infrastructure | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गोव्यात EV खरेदीवर सबसिडी, रोड टॅक्सवरही मिळणार सवलत!

Goa launches EV policy : गोव्यातील अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही पॉलिसी जारी केली. ...

“निसर्गरम्य गोवा भ्रष्टच, मलिकांनी सत्यकथन करून ‘झाकली मूठ’ उघड केली”: संजय राऊत  - Marathi News | shiv sena sanjay raut slam bjp goa pramod sawant govt over satya pal malik criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“निसर्गरम्य गोवा भ्रष्टच, मलिकांनी सत्यकथन करून ‘झाकली मूठ’ उघड केली”: संजय राऊत 

गोव्याची परिस्थिती अशी गंभीर व बकाल झाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ...

Satya Pal Malik: “गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार, आवाज उठवला म्हणून मला हटवलं”: सत्यपाल मलिक - Marathi News | satyapal malik alleged goa bjp pramod sawant govt corruption and fail to handle corona situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“गोव्यात प्रत्येक कामात भ्रष्टाचार, आवाज उठवला म्हणून मला हटवलं”: सत्यपाल मलिक

Satya Pal Malik: जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात झाल्यानंतर मलिक यांची २०१९ मध्ये गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हाेती.  ...

Goa Election 2022: BJP आता गोव्यातही मुख्यमंत्री बदलणार? ‘ही’ दोन नावे आघाडीवर; शहा-सावंत यांच्यात चर्चा! - Marathi News | bjp to change cm in goa before assembly election 2022 shah and fadnavis discussion on 2 possible names | Latest goa News at Lokmat.com

गोवा :BJP आता गोव्यातही मुख्यमंत्री बदलणार? ‘ही’ दोन नावे आघाडीवर; शहा-सावंत यांच्यात चर्चा!

Goa Election 2022: भाजप आता गोव्यातही मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, दोन नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.   ...