लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
Goa Election 2022 : बाबूश यांनी केला होता सरकार पाडण्याचा प्रयत्न; दीपक पाऊसकर यांचा गौप्यस्फोट  - Marathi News | Goa Election 2022 Babush tried to collapse the government Deepak Pauskars assassination dr pramod sawant bjp government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाबूश यांनी केला होता सरकार पाडण्याचा प्रयत्न; दीपक पाऊसकर यांचा गौप्यस्फोट 

Goa Election 2022 : सरकार सावंत नाही, तर मॉन्सेरात चालवत असल्याचीही पाऊसकर यांची टीका. ...

Goa Election 2022: भाजप सरकारमधील मंत्र्याच्या संपत्तीत ३ हजार टक्क्यांनी वाढ; आप नेत्याचा मोठा दावा - Marathi News | goa election 2022 aap vinod palyekar claims ministers in bjp govt nilesh cabral wealth increased by 3000 percent | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप सरकारमधील मंत्र्याच्या संपत्तीत ३ हजार टक्क्यांनी वाढ; आप नेत्याचा मोठा दावा

Goa Election 2022: गोव्याच्या वीज मंत्र्यांच्या संपत्तीत वाढ झाली, पण गोव्याला मोफत वीज मिळू शकत नाही, असे अमित पालयेकर यांनी म्हटले आहे. ...

Goa Election 2022: मनधरणी फळली! ‘त्या’ मतदारसंघाचा प्रश्न सुटला; भाजप नेते निवडणूक लढवण्यात अखेर तयार - Marathi News | goa election 2022 the question of bicholim constituency was solved bjp leaders finally ready to contest elections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनधरणी फळली! ‘त्या’ मतदारसंघाचा प्रश्न सुटला; भाजप नेते निवडणूक लढवण्यात अखेर तयार

Goa Election 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्षांना भाजप नेत्याची समजूत काढण्यात यश आले. ...

Goa Election 2022: ठरलं! मुख्यमंत्री प्रमोद सावंत शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार - Marathi News | goa election 2022 cm pramod sawant will file his nomination papers on saturday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ठरलं! मुख्यमंत्री प्रमोद सावंत शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

Goa Election 2022: डबल इंजिन सरकार प्रत्येक घरात समृद्धीसाठी विशेष प्रयत्नरत असून, परराज्यातून आलेले पर्यटक पक्ष गोवेकरांची फसवणूक करतायत, अशी टीका प्रमोद सावंत यांनी केली आहे. ...

Goa Election 2022 : भाजपची पहिली यादी जाहीर, प्रमोद सावंत साखळीतून लढणार; उत्पल यांना पणजीतून उमेदवारी नाकारली - Marathi News | Goa Election 2022 BJPs first candidates list announced in Goa Pramod Sawant to contest from chain, Utpal Parrikar has no candidature | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा: भाजपची पहिली यादी जाहीर, प्रमोद सावंत साखळीतून लढणार; उत्पल यांना पणजीतून उमेदवारी नाकारली

Goa Election 2022 : गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावांची घोषणा. ...

Goa Election 2022: “गोवेकरांना अल्पसंख्याक बनवण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत कुठल्याही थराला जाऊ शकतात” - Marathi News | goa election 2022 cm pramod sawant can go to any level to make govekar a minority | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“गोवेकरांना अल्पसंख्याक बनवण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत कुठल्याही थराला जाऊ शकतात”

Goa Election 2022: भाजपची पुन्हा सत्ता आल्यास ते गोव्यात गोंयकारांनाच अल्पसंख्याक बनवतील, असा दावा करण्यात आला आहे. ...

Goa Election 2022: मगोपच्या बड्या नेत्याने भाजपची ऑफर नाकारली! पक्षप्रवेशास नकार, उमेदवारासाठी शोधाशोध सुरुच - Marathi News | goa election 2022 mgp leader rejected bjp offer search for candidates continues in bicholim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोपच्या बड्या नेत्याने भाजपची ऑफर नाकारली! पक्षप्रवेशास नकार, उमेदवारासाठी शोधाशोध सुरुच

Goa Election 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वतः चर्चा करूनही बड्या नेत्याने ऑफर नाकारल्याने भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. ...

Goa Election 2022: भाजपची डोकेदुखी वाढणार! गोव्यात बड्या नेत्याचे उघडपणे बंड; काँग्रेसच्या दिगंबर कामतांना खुला पाठिंबा - Marathi News | goa election 2022 bjp leader openly revolt and open support to congress digambar kamat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपची डोकेदुखी वाढणार! बड्या नेत्याचे उघडपणे बंड; काँग्रेसच्या दिगंबर कामतांना खुला पाठिंबा

Goa Election 2022: भाजप नेत्याच्या उघड बंडामुळे आता पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...