लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
Goa Election 2022 : दिगंबर कामत हे तर रिजेक्टेड माल : मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | goa cm dr pramod sawant slams congress candidates criticizes digambar kamath goa election said bjp will win | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामत हे तर रिजेक्टेड माल : मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

बाबू आजगावकर पुन्हा उपमुख्यमंत्री, दामू नाईक यांना मंत्रिपद देणार ...

Goa Election 2022: काँग्रेसकडून रिजेक्टेड उमेदवार निवडणूक रिंगणात; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा टोला - Marathi News | goa election 2022 cm pramod sawant criticised congress and said gave candidates which rejects govekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसकडून रिजेक्टेड उमेदवार निवडणूक रिंगणात; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा टोला

Goa Election 2022: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २२ जागा हे घोषवाक्य सत्यात उतरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...

Goa Election 2022: प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री बनणार हे अर्धसत्य! भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर  - Marathi News | goa election 2022 bjp leader mauvin godinho said it is a half truth that pramod sawant will be the chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री बनणार हे अर्धसत्य! भाजप नेत्याचा पक्षाला घरचा आहेर 

Goa Election 2022: प्रमोद सावंत यांच्या कामगिरीत बरीच सुधारणा व्हायला हवी, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

Goa Election 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या ‘रोड शो’ला मोठा प्रतिसाद; चित्रा वाघ यांची विशेष उपस्थिती - Marathi News | goa election 2022 big response to cm pramod sawant roadshow special presence of chitra wagh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या ‘रोड शो’ला मोठा प्रतिसाद; चित्रा वाघ यांची विशेष उपस्थिती

Goa Election 2022: राहुल गांधी गोव्यात आल्याचा एक टक्काही परिणाम भाजपवर होणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. ...

गोव्यात भाजपला बाप चालतो, मग मुलगा का नको? पोस्टरवर पर्रीकरांच्या छायाचित्राने मतदार संभ्रमात - Marathi News | BJP use the picture of Parrikar on the poster in goa Assembly election 2022, Voters are confused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात भाजपला बाप चालतो, मग मुलगा का नको? पोस्टरवर पर्रीकरांच्या छायाचित्राने मतदार संभ्रमात

उत्पल पर्रीकर यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली होती; परंतु पक्षाने त्यांचा पत्ता कापून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली. ...

Goa Election 2022 : उत्पल पर्रीकरांना ३-४ जागांची ऑफर दिली होती, लढले असते तर मोठे नेते झाले असते - प्रमोद सावंत - Marathi News | Goa Election 2022 manohar parrikar son Utpal Parrikar was offered 3 4 seats if he had fought he would have become a great leader Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"उत्पल पर्रीकरांना ३-४ जागांची ऑफर दिली होती, लढले असते तर मोठे नेते झाले असते"

उत्पल पर्रीकर पणजी मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. ...

Goa Election 2022: जनतेच्या मनात पुन्हा भाजपच; राज्यात भाजपचे बहुमताचे सरकार येईल : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Goa Election 2022 people wants bjp in state we will surely win said devendra fadnavis | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेच्या मनात पुन्हा भाजपच; राज्यात भाजपचे बहुमताचे सरकार येईल : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री, सभापतींचे अर्ज दाखल. ...

Goa Election 2022 : दबावाला भीक घालणार नाही, ताठ मानेने माझ्याकडे या आणि बोला; पार्सेकरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले - Marathi News | Goa Election 2022 former cm laxmikant parsekar slams bjp cm pramod sawant over not contesting against bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दबावाला भीक घालणार नाही, ताठ मानेने माझ्याकडे या आणि बोला; पार्सेकरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले

Goa Election 2022 : मांद्रेत भाजपने तिकीट नाकारल्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ...