लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
अधिकारांसह, जबाबदारी स्वीकारा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सूचना  - Marathi News | along with rights accept responsibility cm pramod sawant advice | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अधिकारांसह, जबाबदारी स्वीकारा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सूचना 

दोन्ही जिल्हा पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष शपथबद्ध ...

११५ गावांचा तिसरा कुशावती जिल्हा; अधिसूचना जारी - Marathi News | third kushavati district of 115 villages notification issued | Latest goa News at Lokmat.com

गोवा :११५ गावांचा तिसरा कुशावती जिल्हा; अधिसूचना जारी

वारसा, संस्कृती, पर्यावरणासह कुशावती परंपरेचे प्रतीक बनण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास ...

संशयकल्लोळ: दक्षिण गोव्यात विरोधकांचे एक मत फुटले - Marathi News | an opposition vote split in south Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संशयकल्लोळ: दक्षिण गोव्यात विरोधकांचे एक मत फुटले

उत्तरेत रेश्मा बांदोडकर बिनविरोध, दक्षिण गोव्यात सिद्धार्थ गावस-देसाई ...

राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना - Marathi News | stop the increasing road accidents in the goa state union minister nitin gadkari letter to cm pramod sawant and suggest immediate measures to govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना

एका पत्राद्वारे गंभीर सूचना केल्या असून, अपघातप्रवण रस्ते, अपुरी साइन व्यवस्था याकडे लक्ष वेधत तातडीने सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आहे. ...

अटलबिहारी वाजपेयींचा युवांनी आदर्श घ्यावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन - Marathi News | youth should take atal bihari vajpayee as a role model said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अटलबिहारी वाजपेयींचा युवांनी आदर्श घ्यावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

साखळी भाजपतर्फे अभिवादन, वाजपेयींनी देशासाठी दिलेले योगदान बहुमूल्य ...

भाजपलाही धोक्याची घंटा; निवडणूक निकालांनी विरोधकांप्रमाणेच दिला धडा - Marathi News | bjp also in danger situation goa zp election results 2026 teaches lesson | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपलाही धोक्याची घंटा; निवडणूक निकालांनी विरोधकांप्रमाणेच दिला धडा

झेडपी निवडणूक भाजप जिंकला हे यश महत्त्वाचे व मोलाचेच आहे. मात्र या निकालाने जसा काँग्रेसला व एकूणच विरोधकांना धडा दिला, तसाच तो धडा भाजपलाही दिला आहे. काही मंत्री व आमदार वीक विकेटवर आहेत, हेही निकालाने दाखवले आहे. ...

अरे आधी माझे भाषण ऐका, मग जेवायला जा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | hey listen to my speech first then go for dinner cm pramod sawant video goes viral | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अरे आधी माझे भाषण ऐका, मग जेवायला जा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा व्हिडिओ व्हायरल

एका सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच लोकांनी जेवणासाठी गर्दी केली. हा प्रकार पाहताच 'अरे माझे भाषण झालेले नाही, जेवण बंद करा' असे जाहीरपणे सांगण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली.  ...

गोव्यात मराठा समाजाचा इतिहास मोठा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | maratha community has a long history in goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मराठा समाजाचा इतिहास मोठा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या पर्वरी येथील नव्या भव्य मराठा संकुलाचे थाटात उद्घाटन ...