लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
नोकरी मिळाली, जबाबदारीचे भान ठेवा; मुख्यमंत्र्यांचा नवोदितांना सल्ला  - Marathi News | get a job be aware of your responsibilities cm pramod sawant advice to newcomers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरी मिळाली, जबाबदारीचे भान ठेवा; मुख्यमंत्र्यांचा नवोदितांना सल्ला 

कर्मचारी निवड आयोगामार्फत निवड झालेल्या ९५ उमेदवारांना नियुक्तिपत्रे प्रदान ...

गोव्यातील डोगरांवर घाला घालणारे परिपत्रक रोखा; निवृत्त न्यायमूर्ती रिबेलो यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News | stop circular attacking hill in goa retired justice rebelo statement to the Chief Minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील डोगरांवर घाला घालणारे परिपत्रक रोखा; निवृत्त न्यायमूर्ती रिबेलो यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

निवृत्त मुख्य न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन जनसभेत नागरिकांनी मांडलेल्या १० मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर सादर केल्या. ...

सरकारवर रिबेलोंच्या आंदोलनाचा परिणाम; महासभेत केलेल्या अनेक मागण्या मान्य होण्याची चिन्हे - Marathi News | government has received the representation cm pramod sawant assured to do what the people want | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारवर रिबेलोंच्या आंदोलनाचा परिणाम; महासभेत केलेल्या अनेक मागण्या मान्य होण्याची चिन्हे

सरकारला निवेदन मिळालेय, लोकांना हवे तेच करण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली ग्वाही. ...

प्रकल्पांना उगाच विरोध करू नका; चर्चेस मी तयार: मुख्यमंत्री   - Marathi News | do not oppose projects unnecessarily i am ready for discussion said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रकल्पांना उगाच विरोध करू नका; चर्चेस मी तयार: मुख्यमंत्री  

युनिटी मॉल, महिला बचत गट, स्थानिक उद्योजकांना फायद्याचाच ...

सागरी सुरक्षेसाठी मोठे पाऊल; तटरक्षक दलाच्या ताफ्यात समुद्र प्रताप झाली दाखल  - Marathi News | a big step for maritime security samudra pratap inducted into the coast guard fleet | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सागरी सुरक्षेसाठी मोठे पाऊल; तटरक्षक दलाच्या ताफ्यात समुद्र प्रताप झाली दाखल 

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘समुद्र प्रताप’ जहाजावर प्रथमच दोन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

युवा महोत्सवातून कर्तृत्व सिद्ध करा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | prove your achievements through the youth festival said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युवा महोत्सवातून कर्तृत्व सिद्ध करा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी टीमला दिल्या शुभेच्छा, टीम दिल्लीला रवाना ...

साखळीतील ८० टक्के विकासकामे पूर्ण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | 80 percent development works in the sakhali completed said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साखळीतील ८० टक्के विकासकामे पूर्ण: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

अमृत मिशनअंतर्गत वाळवंटी नदी सुशोभीकरण कामाची पायाभरणी ...

झेडपींना समूह शेतीचे अधिकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | zp have rights to group farming said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झेडपींना समूह शेतीचे अधिकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

३,९५० शेतकऱ्यांना ३ कोटी ६८ लाखांची नुकसान भरपाईचे वाटप ...