लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
केवळ आरोप नकोत, नोकरीसाठी पैसे घेणाऱ्यांची नावेच सांगा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | do not just want allegations, name those who took money for jobs said cm pramod sawant in goa vidhan sabha assembly session 2026 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केवळ आरोप नकोत, नोकरीसाठी पैसे घेणाऱ्यांची नावेच सांगा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

रोजगार निर्मितीवरून वेन्झींची टीका ...

'वंदे मातरम्'च्या गौरवशाली वाटचालीवर विधानसभेत चर्चा - Marathi News | discussion in the legislative assembly on the glorious journey of vande mataram | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'वंदे मातरम्'च्या गौरवशाली वाटचालीवर विधानसभेत चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात त्यासंबंधीचा ठराव मांडला त्यावर तब्बल दीड तास चर्चा झाली. ...

विरोधकांचा गदारोळ; आमदारांना काढले बाहेर - Marathi News | goa assembly session 2026 opposition uproar mla thrown out | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधकांचा गदारोळ; आमदारांना काढले बाहेर

या गोंधळातच राज्यपालांनी भाषण चालू ठेवले. ...

दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन कोटी अर्थसाह्य मंजूर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | 3 crore financial assistance approved for milk producing farmers said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन कोटी अर्थसाह्य मंजूर: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

उर्वरित रक्कमही लवकरच होणार अदा ...

४ हजार कोटी द्या; बजेटपूर्वी राज्याचा केंद्राल प्रस्ताव, ‘या’ प्रकल्पासाठी ५०० कोटींची मागणी - Marathi News | give 4 thousand crore cm pramod sawant proposes in pre budget meeting demands 500 crore package for third kushavati district in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :४ हजार कोटी द्या; बजेटपूर्वी राज्याचा केंद्राल प्रस्ताव, ‘या’ प्रकल्पासाठी ५०० कोटींची मागणी

राज्याने 'विकसित भारत २०४७' या उद्दिष्टांच्या दिशेने केंद्र सरकारच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. ...

मराठी भाषेने संशोधनात भक्कम काम करावे; मुख्यमंत्र्यांची अपेक्षा  - Marathi News | marathi language should play a strong role in research cm pramod sawant expectation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठी भाषेने संशोधनात भक्कम काम करावे; मुख्यमंत्र्यांची अपेक्षा 

जागतिक मराठी अकादमीच्या 'शोध मराठी मनाचा' संमेलनाचे उद्घाटन; भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन ...

परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे वाढल्या समस्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | problems have increased due to influx of migrants said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे वाढल्या समस्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

विधीकार दिन कार्यक्रमात प्रतिपादन ...

मच्छीमारांना रोजगार संधी देणे हाच उद्देश : मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | aim is to provide employment opportunities to fishermen said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मच्छीमारांना रोजगार संधी देणे हाच उद्देश : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मेगा अॅक्वा फिश फेस्टिव्हलचे उद्घाटन; तीन दिवस विविध कार्यक्रम ...