प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या FOLLOW Prakash ambedkar, Latest Marathi News
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नातवाचा केलेला उल्लेख खेदजनक असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ...
अकोल्यात धम्म मेळाव्याला प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली. ...
६ ऑक्टोबर रोजी आयोजित धम्म मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आली आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीतून लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. ...
Maharashtra News: निवडणूक आयोगाच्या कायद्यातील कलम १५ ची घटनात्मकता तपासण्याची संधी सुप्रीम कोर्टाला होती. पण तसे झाले नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ...
राज्यात पावसाने सोयाबिन व मूगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, परंतू विमा कंपन्यांनी २० ते २५ टक्के नुकसान गृहित धरले आहे. ...
काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आमच्यासमवेत समझोता करायचा असेल तर आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. ...