लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर, मराठी बातम्या

Prakash ambedkar, Latest Marathi News

मोहन भागवतांना नागपुरच्याच तुरुंगात टाकणार; प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य - Marathi News | Mohan Bhagwat will be lodged in Nagpur jail; Statements of Prakash Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोहन भागवतांना नागपुरच्याच तुरुंगात टाकणार; प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य

नागपुरमध्ये आज एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघातर्फे वंचित आघाडीचे अर्थव्यवस्था अधिवेशन घेण्यात आले. ...

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार-  प्रकाश आंबेडकर  - Marathi News |   Zilla Parishad office bearers get extension - Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार-  प्रकाश आंबेडकर 

नागपूर जिल्हा परिषदेची मुदत मार्च २०१७ मध्ये संपुष्टात आल्यानंतर तेथील पदाधिकाºयांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तोच न्याय अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार जिल्हा परिषदांनाही द्यावा लागणार आहे. त्यामुळे शासनाला सद्यस्थितीतील सदस्यांना मुदतवाढ द्यावी लागेल, ...

राजकीय चर्चा :  सुबोध सावजींनी घेतली आंबेडकरांची भेट - Marathi News | Political discourse: Subodh Savaji meet Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राजकीय चर्चा :  सुबोध सावजींनी घेतली आंबेडकरांची भेट

अकोला- काँग्रेस महाआघाडीमध्ये भारिप-बमसंचा सहभाग हा एमआयएममुळे अडचणीचा ठरत असल्याच्या पृष्ठभूमीवर काँग्रेसचे माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते सुबोध सावजी यांनी मंगळवारी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. ...

काँग्रेसशी आघाडी आणि एमआयएमशी मैत्रीही : आंबेडकर - Marathi News | Congress is in alliance with MIM: Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसशी आघाडी आणि एमआयएमशी मैत्रीही : आंबेडकर

भारिप बहुजन महासंघ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायला तयार आहे. परंतु, एमआयएमशी मैत्री कायम राहील, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिली. ...

राज्यातील आदिवासी जमातींचा वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्धार - माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे   - Marathi News | Tibals community Determination to go with the deprived alliance - Dr. Dashrath Bhande | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील आदिवासी जमातींचा वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्धार - माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे  

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संघटित झालेल्या वंचित आघाडीसोबत जाण्याचा निर्धार अकोल्यासह राज्यभरातील ४५ अन्यायग्रस्त आदिवासी जमातींनी केला असल्याची माहिती आदिवासी कोळी महासंघाचे अध्यक्ष डॉ. दशरथ भांडे यांनी दिली. ...

दादर स्टेशनच्या नामांतराला प्रकाश आंबेडकर यांचा विरोध - Marathi News | The name of the Dadar station is opposed to Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर स्टेशनच्या नामांतराला प्रकाश आंबेडकर यांचा विरोध

भीम आर्मीकडून दादर स्थानकाचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असे नामांतर करण्यात यावे यासाठी गुरुवारी महापरिनिर्वाण दिनी आंदोलन करण्यात आले. ...

राज ठाकरे माझी कॉपी करताहेत; प्रकाश आंबेडकरांचा टोला - Marathi News | raj thackeray is saying what i have already said on ram mandir politics of narendra modi and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे माझी कॉपी करताहेत; प्रकाश आंबेडकरांचा टोला

राम मंदिराच्या मुद्द्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात शब्दयुद्ध सुरू झालंय. ...

दंगलीशिवाय हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही - प्रकाश आंबेडकर - Marathi News | This government will not be able to regain power without riots - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दंगलीशिवाय हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही - प्रकाश आंबेडकर

या सरकारच्या पायाखालची जामीन सरकली आहे. त्यामुळे आता आयोध्याच्या मुद्दा पुढे करून देशात दंगली भडकवण्याचे काम सुरु झाले आहे. ...