केंद्र सरकारने कायदा करून आरक्षणाची मर्यादा वाढवून ७० टक्के करावी. मर्यादा वाढविल्याविना मराठा आरक्षण टिकणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र तसा आग्रह धरला पाहिजे, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी म्हटले. ...
अॅड. आंबेडकरांसोबत आघाडी होत नसेल तर काँग्रेसचा उमेदवार तयार असून, इच्छुकांची संख्या वाढतीच आहे, असा सूर शुक्रवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत उमटला. ...
मुख्यमंत्री अाणि इतर मंत्र्यांमध्ये काय संभाषण झाले हे तपासणे अावश्यक अाहे असे त्यामुळे त्यांना चाैकशी अायाेगासमाेर बाेलविण्यात यावे असे अॅड प्रकाश अांबेडकर यांनी अायाेगासमाेर सांगितले. ...
भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर अॅड प्रकाश आंबेडकर आपली बाजू मांडत असून सुनावणीला सुरुवात झाली आहे. आंबेडकर या सुनावणी दरम्यान वढू गावच्या सरपंचांची उलट तपासणी घेण्याची शक्यता आहे. ...
काँग्रेससाठी चर्चेचे दरवाजे खुले असून, राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा प्रश्नच नसल्याचं विधान भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. ...