पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे. Read More
विभागाने आयोगासमोर म्हटले आहे की, त्यावेळी काही तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांकडून डिजिटल माध्यमाने पेमेंट स्वीकारता आले नाही. यामुळे त्यांच्याकडून रोख रक्कम घेण्यात आली. ...
निवृत्तीनंतर ज्येष्ठांकडे उत्पन्नाचे कोणतेही ठोस स्त्रोत नसतात. त्यांच्याकडे लाइफटाइम कॅपिटल म्हणजेच रिटायरमेंट फंड असतो जो ते स्वत:च्या गरजेनुसार नुसार वापरू शकतात. ...
कोणताही धोका न पत्करता चांगला परतावा मिळेल अशा योजनेत तुम्ही तुमचे पैसे गुंतवू इच्छित असाल तर तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिसच्या योजनेत गुंतवू शकता. यामध्ये तुमचा मोठा फंड तयार होऊ शकतो. ...