लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

पाऊस पडल्यानंतर प्रदूषणात वाढ; मॉर्निंग वॉक ठरतोय धोकादायक - Marathi News | pollution increases after rain morning walk becomes dangerous | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस पडल्यानंतर प्रदूषणात वाढ; मॉर्निंग वॉक ठरतोय धोकादायक

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये प्रश्न गंभीर ...

प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’चे आज जलावतरण - Marathi News | launching of pollution control ship samudra pratap today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदूषण नियंत्रण जहाज ‘समुद्र प्रताप’चे आज जलावतरण

हे जहाज औपचारिकपणे तटरक्षक दलाकडे सुपूर्द करण्यात आले. ...

तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे..? प्रदूषण मुंबईकरांच्या गळ्यापर्यंत; उमेदवार आता तरी लक्ष देणार का? - Marathi News | Where have our questions gone in your politics? Pollution is up to the necks of Mumbaikars; Will the candidates pay attention now? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्या राजकारणात आमचे प्रश्न गेले कुठे..? प्रदूषण मुंबईकरांच्या गळ्यापर्यंत; उमेदवार आता तरी लक्ष देणार का?

...यावरूनच आपले भावी नगरसेवक आपल्या शहरासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत किती गंभीर आहेत? याचे चित्र नजरेस येते आहे. ...

नागपुरात डिसेंबर महिना ठरला सर्वात प्रदूषित ! नागरिकांना श्वास घेता येईना, राज्यातील तीन प्रदूषित शहरांमध्ये येते नाव - Marathi News | December has become the most polluted month in Nagpur! Citizens cannot breathe, name comes in three polluted cities in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात डिसेंबर महिना ठरला सर्वात प्रदूषित ! नागरिकांना श्वास घेता येईना, राज्यातील तीन प्रदूषित शहरांमध्ये येते नाव

Nagpur : पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी चांगला मानला जात असे, परंतु आता स्थिती बिघडली असून प्रदूषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. हिवाळ्यातही नागपूरकरांचा श्वास गुदमरायला लागला आहे. ...

अपार्टमेंटमधील १६ दुचाकी वाहने जळून खाक; दौंड तालुक्यातील घटना - Marathi News | 16 two-wheelers burnt to ashes in apartment; Incident in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपार्टमेंटमधील १६ दुचाकी वाहने जळून खाक; दौंड तालुक्यातील घटना

सदरची वाहने नेमकी कशामुळे जळाली याचा उलगडा अद्याप झाला नसून या घटनेचा पोलीस शोध घेत आहेत ...

धुरक्यात लपलेला राक्षस ‘ओळखता’ येऊ शकेल? - Marathi News | Can the monster hidden in the smoke be 'identified' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धुरक्यात लपलेला राक्षस ‘ओळखता’ येऊ शकेल?

विविध शहरांमध्ये श्वसनविकारासाठी लागणाऱ्या औषधांची मागणी केव्हा, किती वाढते या निकषाचा वापर करून वाढती प्रदूषण पातळी मोजता येईल का? ...

मुंबईला प्रदूषणाचा विळखा; आर एम सी प्लांटच्या तपासणीकरता भरारी पथके स्थापन - Marathi News | Mumbai faces pollution crisis; squads formed to inspect RMC plant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला प्रदूषणाचा विळखा; आर एम सी प्लांटच्या तपासणीकरता भरारी पथके स्थापन

मुंबई शहरातील हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता  विविध उपायोजना केल्या जात असून  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील आरएमसी प्लांटची तपासणी करण्याकरता विशेष तपास पथके  स्थापन केली आहेत.  ...

१८७ विकासकामे थांबविली; प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून कारवाई : ५०२ बांधकामांना नोटीस - Marathi News | 187 development works stopped; Municipality takes action to prevent pollution: Notices issued to 502 construction projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१८७ विकासकामे थांबविली; प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून कारवाई : ५०२ बांधकामांना नोटीस

-सीमा महांगडे  लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : १ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान पालिकेकडून विविध वॉर्डात १८७ विकासक आणि ... ...