लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

वायुप्रदूषणामुळे आरोग्य समस्यांमध्ये वाढ, औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची हलगर्जी - Marathi News | Increase in health problems due to air pollution, industrial sector industries, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वायुप्रदूषणामुळे आरोग्य समस्यांमध्ये वाढ, औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची हलगर्जी

नवी मुंबई : सल्फरडाय आॅक्साइड, नायट्रोजन आॅक्साइड आणि पार्टिक्युलेस मॅटर अर्थात धूलिकणांचे प्रमाण वाढत चाललेय. ...

Delhi Pollution : प्रदूषणामुळे अनेक देशांचे राजदूत दिल्ली सोडून जाण्याच्या मार्गावर  - Marathi News | Delhi Pollution: Because of the pollution many envoys of many countries are leaving Delhi on the way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Pollution : प्रदूषणामुळे अनेक देशांचे राजदूत दिल्ली सोडून जाण्याच्या मार्गावर 

दिल्लीतील हवामान दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. हवेतील प्रदूषण येथील लोकांच्या आरोग्यासाठी हानीकारक होत आहे. या प्रदुषित वातावरणामुळे सर्वच नागरिक चिंतेत पडले आहेत. ...

प्रदूषणाचा विळखा होणार गंभीर, पाकिस्तानातील शहरेही विषारी वायूने त्रस्त - Marathi News |  The poisonous atmosphere in Pakistan, the poisonous atmosphere in which the pollution will be detected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रदूषणाचा विळखा होणार गंभीर, पाकिस्तानातील शहरेही विषारी वायूने त्रस्त

उत्तर भारत आणि पाकिस्तानातील शहरांत धूरमिश्रित धुके पडत असून, आणखी काही महिने या शहरांना प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे. ...

मुझे फर्क पडता है! विराट कोहलीचा तुम्हाला हा खास संदेश - Marathi News | I make a difference! Virat Kohli's special message to you | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुझे फर्क पडता है! विराट कोहलीचा तुम्हाला हा खास संदेश

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं एका व्हिडिओच्या माध्यामातून भारतीयांना एक आव्हान केलं आहे. ...

ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी रिक्षाचालकाकडून अशी मदत - Marathi News | benglore auto driver dont use horn to avoid noise pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी रिक्षाचालकाकडून अशी मदत

वातावरण किती खराब झालंय,असं आपण फक्त ओरडत असतो. पण यांनी त्यावर कृती केलीये. ...

मुंबईही प्रदूषणाच्या विळख्यात : बांधकामे, सतत वाढणा-या ई-कच-यामुळे प्रदूषण - Marathi News |  In addition to Mumbai's pollution, construction, continuous e-waste pollution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईही प्रदूषणाच्या विळख्यात : बांधकामे, सतत वाढणा-या ई-कच-यामुळे प्रदूषण

वाढती लोकसंख्या, वाहने, सतत वाढते औद्योगिकीकरण, पावलोपावली सुरू असलेली महाकाय बांधकामे, वाढत जाणारा ई-कचरा, यामुळे मुंबई शहरदेखील प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालले आहे. ...

प्रदूषणातील न्याय आणि न्यायालयातील प्रदूषण - Marathi News |  Pollution and Court Pollution | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रदूषणातील न्याय आणि न्यायालयातील प्रदूषण

देशाच्या राजधानीत थंडीचा मोसम असूनही दिल्ली शहराला पडलेला प्रदूषणाचा विळखा आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीत उद्भवलेला वाद आणि त्याचे वकीलवर्गात उमटणारे पडसाद, या दोन घटनांवर बरीच गरमागरम चर्चा सध्या सुरू आहे. ...

अरविंद केजरीवाल यांना भेटण्यास अमरिंदर सिंग यांचा नकार, म्हणाले माझ्याकडे भेटायला वेळ नाही - Marathi News | Amarinder Singh refuses to meet Arvind Kejriwal; Said, there is no time to meet me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना भेटण्यास अमरिंदर सिंग यांचा नकार, म्हणाले माझ्याकडे भेटायला वेळ नाही

चंदिगढ- दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवरून आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांकडून भाताची रोपे जाळण्यासाठी शेतांमध्ये आग लावली जाते ...