Mumbai Air Pollution: मागील काही दिवसांपासून मुंबईत थंडीबरोबरच वायुप्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अनेक नागरिक तोंडाला मास्क लावून खबरदारी घेत आहेत. ...
वाळू, सिमेंट आणि बांधकाम साहित्याची अयोग्य साठवण, कचऱ्याची उघडी वाहतूक, धूळरोधक अडथळ्यांचा अभाव आणि सततच्या उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात धूळ वातावरणात पसरत आहे ...