लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

भाजप पदाधिकाऱ्याला प्रवेश बंदी! प्रमुख पदाधिकारी घेणार पुणे महापालिका आयुक्तांची भेट - Marathi News | Entry denied to BJP office bearers! Key office bearers to meet Pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप पदाधिकाऱ्याला प्रवेश बंदी! प्रमुख पदाधिकारी घेणार पुणे महापालिका आयुक्तांची भेट

प्रवेशबंदी केलेल्या भाजप पदाधिकाऱ्यावरील कारवाई मागे घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून प्रशासनावर दबाव आणला जात आहे ...

सांगली जिल्ह्यात नगरपालिका रणसंग्रामात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, तालुकानिहाय राजकीय घडामोडी..वाचा सविस्तर - Marathi News | The reputation of current and former MLAs is at stake in the municipal battle in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात नगरपालिका रणसंग्रामात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, तालुकानिहाय राजकीय घडामोडी..वाचा सविस्तर

Local Body Election: सक्षम उमेदवारांचा शोध : नगराध्यक्षपदावर सर्वांचाच डोळा, राजकीय पक्षांना बंडखोरीची भीती ...

Sangli Municipal Election: उमेदवारीसाठी पहिली लढाई, मग विरोधकांशी दोन हात - Marathi News | There is a big competition for candidature in Sangli Municipal Corporation as the number of candidates in the Mahayuti is high | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election: उमेदवारीसाठी पहिली लढाई, मग विरोधकांशी दोन हात

आरक्षणाने बिघडले गणित; तिकीटासाठी इच्छुकांची झुंबड ...

पूजा म्हणते, ८० जणांना नोकऱ्या लावल्या!; मात्र, मगो नेत्याने फेटाळले आरोप - Marathi News | pooja naik says she has given jobs to 80 people however the mago leader denies the allegations | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पूजा म्हणते, ८० जणांना नोकऱ्या लावल्या!; मात्र, मगो नेत्याने फेटाळले आरोप

सरकारी नोकरी विक्रीप्रकरणी मुख्य संशयित पूजा नाईक हिने मोठा गौप्यस्फोट केला. ...

Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज' - Marathi News | Bihar Election 2020 vs 2025: Which party suffered the most in Bihar, which party got a 'booster dose'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत तेजस्वी यादवांच्या पक्षाला चांगले यश मिळाले होते. पण या निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसला आहे. ...

सांगली जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, कुठे किती अर्ज आले.. वाचा - Marathi News | The number of applications for municipal council and municipal panchayat has increased in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, कुठे किती अर्ज आले.. वाचा

Local Body Election: ईश्वरपूरमध्ये महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ रामचंद्र डांगे शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल करणार ...

Local Body Election: भाजपच ठरलं; कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वबळावर' अन् 'स्वतंत्र' कुठं लढणार.. जाणून घ्या - Marathi News | BJP will field a candidate for the post of Mayor in 6 places for the 10 Municipal Councils and 3 Nagar Panchayat elections in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Local Body Election: भाजपच ठरलं; कोल्हापूर जिल्ह्यात 'स्वबळावर' अन् 'स्वतंत्र' कुठं लढणार.. जाणून घ्या

सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, अर्ज भरण्यास आजपासून प्रारंभ ...

"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | Bihar Election 2025 Result BJP Ravi Shankar Prasad called Rahul Gandhi political tourist asked where he was travelling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

BJP Ravi Shankar Prasad And Rahul Gandhi : रविशंकर प्रसाद यांनी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ...