लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण, मराठी बातम्या

Politics, Latest Marathi News

३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर? - Marathi News | 3 lakhs salary government house posting wherever you want jharkhand govt big offer to dr nusrat parveen in hijab case issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?

Bihar Dr. Nusrat Parveen News: बिहारच्या महिला डॉ. नुसरत परवीन यांच्यासोबत घडलेली घटना अमानवी आणि हृदयद्रावक आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

PMC Election: 'टीम देवेंद्र'मध्ये सुरेंद्र पठारे यांची एन्ट्री; पूर्व पुण्यावर भाजपची पकड आणखी घट्ट - Marathi News | Surendra Pathare entry into bjp party BJP grip on East Pune tightens further | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'टीम देवेंद्र'मध्ये सुरेंद्र पठारे यांची एन्ट्री; पूर्व पुण्यावर भाजपची पकड आणखी घट्ट

संघटनात्मक ताकद, नियोजनबद्ध कामकाज आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे सुरेंद्र पठारे यांची भूमिका आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते ...

लुथरा बंधूंची कसून चौकशी; अन्य संशयितांच्या जामिनावर आज सुनावणी - Marathi News | luthra brothers thoroughly questions and bail hearing of other suspects today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लुथरा बंधूंची कसून चौकशी; अन्य संशयितांच्या जामिनावर आज सुनावणी

हणजूण पोलिसांच्या ताब्यात असलेले क्लबचे मालक गौरव आणि सौरव लुथरा बंधूंची सतत दोन दिवस चार ते पाच तास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कसून चौकशी केली जाते. ...

विचार करा, मतदान करा - Marathi News | goa zp election 2025 think and vote | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विचार करा, मतदान करा

झेडपी सदस्यांनी झेडपी संस्थेची प्रतिष्ठा वाढविण्याची गरज आहे.  ...

Sangli Municipal Election 2026: महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर आज विचारमंथन, राष्ट्रवादीशी चर्चा लांबणीवर - Marathi News | The seat sharing formula for the Sangli Municipal Corporation elections will be discussed today among the Mahayuti alliance partners while talks with the NCP have been postponed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर आज विचारमंथन, राष्ट्रवादीशी चर्चा लांबणीवर

भाजपचा सर्वे अंतिम टप्प्यात; चंद्रकांत पाटील घेणार बैठक : शिंदेसेना, जनसुराज्य, रिपाइंशी चर्चा ...

Sangli Municipal Election 2026: भाजपमध्ये 'शह-काटशह'चे राजकारण रंगले; देशपांडे प्रभारी, शेखर इनामदारांना झटका - Marathi News | the BJP has appointed Makarand Deshpande as the election in-charge, a setback for Shekhar Inamdar In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: भाजपमध्ये 'शह-काटशह'चे राजकारण रंगले; देशपांडे प्रभारी, शेखर इनामदारांना झटका

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पुन्हा गटबाजीची चर्चा रंगली ...

काँग्रेसच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईकांची वर्णी - Marathi News | Rajesh Naik appointed as Sangli City District President of Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी राजेश नाईकांची वर्णी

'काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत' ...

Municipal Election 2026: एका प्रभागातील एकाच जागेवर उमेदवारी अर्ज दाखलची अट, इचलकरंजीतील बैठकीत राजकीय पक्षांचा आक्षेप - Marathi News | For the Ichalkaranji Municipal Corporation elections, candidates can file nomination papers for only one seat out of the four seats in a ward | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Municipal Election 2026: एका प्रभागातील एकाच जागेवर उमेदवारी अर्ज दाखलची अट, इचलकरंजीतील बैठकीत राजकीय पक्षांचा आक्षेप

यासंदर्भात आयोगाकडे अभिप्राय मागवावा, अशा सूचना राजकीय पक्षांनी दिल्या. ...