लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

'बेटा टेन्शन मत ले, तीन साल का...'; हॉटेल मालकाच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने स्वतःला संपवलं - Marathi News | Jalgaon Crime Businessman end life after being harassed by hotel owner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'बेटा टेन्शन मत ले, तीन साल का...'; हॉटेल मालकाच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने स्वतःला संपवलं

जळगावात हॉटेलच्या मालकाला कंटाळून व्यावसायिकाने स्वतःला संपवल्याची घटना घडली. ...

घराजवळ दुचाकी फोडल्या, ठाण्यात पोलिसांच्या गाड्याही नाही सोडल्या; कोल्हापुरात मनोरुग्णाने पोलिसांना फोडला घाम - Marathi News | A mentally ill man in Kolhapur thrashed the police by vandalizing a car | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घराजवळ दुचाकी फोडल्या, ठाण्यात पोलिसांच्या गाड्याही नाही सोडल्या; कोल्हापुरात मनोरुग्णाने पोलिसांना फोडला घाम

करवीर पोलिस ठाण्यातील प्रकार ...

Kolhapur: कळंबा गॅस स्फोटातील आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ - Marathi News | Police custody of Kalamba gas blast accused extended | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कळंबा गॅस स्फोटातील आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ

गुन्ह्यातील अन्य संशयितांचा शोध सुरू ...

बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला - Marathi News | Govind Barge's torture for the desire for a bungalow; Pooja Gaikwad's jail term extended | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला

Pooja Gaikwad Govind Barge: माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यासोबत पूजा गायकवाडचे संबंध होते. बंगल्याचा हट्ट धरत मानसिक त्रास दिल्याचा आरोप पूजा गायकवाडवर आहे. ...

बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले? - Marathi News | A young woman who went for a walk on the beach was gang-raped in front of her boyfriend; How did the police find the accused? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?

Gangrape case: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या एका समुद्रकिनारी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली होती. त्याचवेळी दोघांनी त्यांना गाठलं आणि तिच्यावर अत्याचार केला.  ...

Kolhapur Crime: एक बायकोला भेटायला आला, दोघे बारमध्ये सापडले; फुलेवाडी खुनातील आणखी चौघे अटकेत - Marathi News | Four more arrested in Phulewadi murder case Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: एक बायकोला भेटायला आला, दोघे बारमध्ये सापडले; फुलेवाडी खुनातील आणखी चौघे अटकेत

पाच जणांना पोलिस कोठडी, दोघांचा शोध सुरू ...

दुचाकी पार्किंगच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, साताऱ्यातील घटना; एकाला अटक - Marathi News | Youth attacked with a sickle over a bike parking dispute in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुचाकी पार्किंगच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार, साताऱ्यातील घटना; एकाला अटक

सहा जणांवर गुन्हा ...

Ayush Komkar: आयुष्य कोमकर खून प्रकरण! बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर अखेर पोलिसांना शरण - Marathi News | Ayush Komkar murder case! Bandu Andekar's son Krishna Andekar finally surrenders to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष्य कोमकर खून प्रकरण! बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा आंदेकर अखेर पोलिसांना शरण

कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून या सर्वांना आता अटकही करण्यात आली आहे. ...