लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक - Marathi News | AI now curbs cyber fraud; Mobile numbers and IP addresses will be blocked | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक

देशात सायबर फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असतानाच केंद्र सरकारने आता यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी केली आहे. ...

तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Interstate thief who stole 22 vehicles arrested in Sangli Property worth Rs 16 lakh seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

संशयित जुळेवाडीचा, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई ...

Sangli: मिरजेत कोयता हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू, आठजणांवर खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | Youth injured in a scythe attack in Miraj dies Sangli, suspect is a criminal with a record | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत कोयता हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू, आठजणांवर खुनाचा गुन्हा दाखल

पत्नीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला ...

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक, सासू, नणंद, पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Vaishnavi Hagavane case Dowry is a big stigma on society bail application of mother-in-law, sister-in-law, husband's friend rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक, सासू, नणंद, पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला

Vaishnavi Hagawane Case Update: कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारातून कुटुंबियांचे आणि पतीच्या मित्राचे निकटचे नाते लक्षात येते ...

मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल! - Marathi News | Maulana Tauqir Raza, petrol bombs, illegal weapons and Police made big revelations in the FIR, you will be shocked too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

या कटात सहभागी असलेल्या ८ जणांना पोलिसांनी अटक केली असून, १० एफआयआरमध्ये २,००० हून अधिक लोकांचा उल्लेख आहे. हिंसाचारात १० पोलिस जखमी झाले, तर शहरात ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. ...

Sangli: कवठे एकंदला शोभेच्या दारुचे काम करताना स्फोट, सहाजण जखमी - Marathi News | Explosion while making liquor at Kavathe Ekandla Sangli, six injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कवठे एकंदला शोभेच्या दारुचे काम करताना स्फोट, सहाजण जखमी

जखमींना उपचारार्थ सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्... - Marathi News | Video fake police sub inspector arrested surat garba | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...

गेल्या दोन दिवसांपासून तो वॉकी-टॉकी घेऊन गरब्यासाठी व्हीआयपी गेटमधून प्रवेश करत होता. ...

१३ हॉटेल, साधूचा वेष अन्... अत्याचारानंतर फरार झालेल्या चैतन्यनंदला अशी मदत करत होते शिष्य - Marathi News | Police arrested Chaitanyananand Saraswati alias Partha Sarathi who absconded after torturing girls in the ashram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ हॉटेल, साधूचा वेष अन्... अत्याचारानंतर फरार झालेल्या चैतन्यनंदला अशी मदत करत होते शिष्य

आश्रमातील मुलींवर अत्याचार करुन फरार झालेल्या चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथी याला पोलिसांनी अटक केली. ...