लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

बुरखा, ओठांवर लिपस्टिक अन् टक्कल; अत्याचार करुन वृंदावनमध्ये लपलेल्या आरोपीला पोलिसांनी शोधून काढलं - Marathi News | Burqa Lipstick and Failed Escape Rs 10000 Reward Rapist Caught in Woman Disguise in Vrindavan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बुरखा, ओठांवर लिपस्टिक अन् टक्कल; अत्याचार करुन वृंदावनमध्ये लपलेल्या आरोपीला पोलिसांनी शोधून काढलं

राजस्थानातून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. ...

Sindhudurg Crime: कुरिअरचे वाहन लुटण्याचा प्रयत्न, कारच्या अपघाताने सहाजण ताब्यात - Marathi News | A case of robbery has been registered against 6 youths from Kudal taluka for attempting to rob a courier's vehicle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg Crime: कुरिअरचे वाहन लुटण्याचा प्रयत्न, कारच्या अपघाताने सहाजण ताब्यात

दराेड्याचा गुन्हा दाखल : महामार्गावर पणदूर येथील घटना, गाडीचा पाठलाग, दगडफेकीचाही प्रकार ...

आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर - Marathi News | faridabad victim recounts fight with mother left home in anger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर

हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ...

थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | 31 December celebration Hotel, bar open Time limit: celebrations till early morning 5 am, 1 January 2026 ! Hotels and bars will remain open; Big decision of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

New Year Celebration 2026 Time limit: नाक्या-नाक्यावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विशेषतः 'ड्रंक अँड ड्राईव्ह' आणि अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची विशेष करडी नजर असणार आहे. ...

DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली - Marathi News | DSP Santosh Patel pays off 'blood debt' after 26 years; takes responsibility for Santu Master's family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली

26 वर्षांपूर्वी आपले रक्त देऊन जीव वाचवणाऱ्या संतु मास्टरच्या घरी DSP संतोष पटेल, मुलीचे लग्न थाटामाटात लावणार! ...

संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले - Marathi News | Sexual assault for two hours in a moving car, beating of a young woman; thrown on the road in the middle of the night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले

पीडितेच्या बहिणीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोघांना अटक केली. दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील असून सध्या फरिदाबादमध्ये राहत असल्याचे सांगितले जात आहे. ...

पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा - Marathi News | debt financial crisis youtube color printer couple print fake currency | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा

आर्थिक चणचण आणि कर्जाच्या ओझ्यामुळे एका ग्रामीण भागातील दाम्पत्याला गुन्हेगारीच्या मार्ग स्वीकारावा लागला आहे. ...

हैदराबादमध्ये घरमालकिणीची भाडेकरूने केली निर्घृण हत्या; ७०० किमी दूर नदीत फेकला मृतदेह - Marathi News | Hyderabad driven by greed for gold tenant murdered his landlady body was thrown into a river 700 km away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हैदराबादमध्ये घरमालकिणीची भाडेकरूने केली निर्घृण हत्या; ७०० किमी दूर नदीत फेकला मृतदेह

हैदराबादमध्ये भाडेकरूनेच घरमालकिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...