लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले - Marathi News | Sexual assault for two hours in a moving car, beating of a young woman; thrown on the road in the middle of the night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले

पीडितेच्या बहिणीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोघांना अटक केली. दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील असून सध्या फरिदाबादमध्ये राहत असल्याचे सांगितले जात आहे. ...

पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा - Marathi News | debt financial crisis youtube color printer couple print fake currency | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा

आर्थिक चणचण आणि कर्जाच्या ओझ्यामुळे एका ग्रामीण भागातील दाम्पत्याला गुन्हेगारीच्या मार्ग स्वीकारावा लागला आहे. ...

हैदराबादमध्ये घरमालकिणीची भाडेकरूने केली निर्घृण हत्या; ७०० किमी दूर नदीत फेकला मृतदेह - Marathi News | Hyderabad driven by greed for gold tenant murdered his landlady body was thrown into a river 700 km away | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हैदराबादमध्ये घरमालकिणीची भाडेकरूने केली निर्घृण हत्या; ७०० किमी दूर नदीत फेकला मृतदेह

हैदराबादमध्ये भाडेकरूनेच घरमालकिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Kolhapur: थर्टी फस्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत होणार धुमधडाक्यात; कोल्हापुरात साऊंड सिस्टीम, दारूविक्री किती वेळ सुरु राहणार.. वाचा - Marathi News | District Collector allows sound systems to be operated till midnight in Kolhapur with prior permission to welcome the New Year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थर्टी फस्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत होणार धुमधडाक्यात; कोल्हापुरात साऊंड सिस्टीम, दारूविक्री किती वेळ

Kolhapur New Year 2026 Celebration: शहरात नाकाबंदी, ओपन बारवर कारवाई होणार ...

रिलला विरोध केल्याने तामिळनाडूत मराठी तरुणावर हल्ला, चार अल्पवयीन मुले ताब्यात - Marathi News | Marathi youth attacked in Tamil Nadu for opposing reel four minors detained | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रिलला विरोध केल्याने तामिळनाडूत मराठी तरुणावर हल्ला, चार अल्पवयीन मुले ताब्यात

जखमी तरुण कोल्हापूरचा असल्याची चर्चा ...

Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार - Marathi News | Navi Mumbai: Love blossomed on Instagram, 'she' invited her to meet; 15-year-old boy got out of the cab and a thrill ensued | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार

Navi Mumbai Crime: शाळेत शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाला इन्स्टाग्रामवरुन मेसेज आले. नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून भेटायला बोलावलं आणि त्यानंतर जे घडलं ते सगळ्यांनाच हादरवून टाकणारं होतं.   ...

Kolhapur: अंबाबाई मंदिर सुरक्षेची पोलखोल अंगलट, एकास अटक; कमरेला पिस्तूल लावून केला होता मंदिरात प्रवेश - Marathi News | Man arrested for breaching security by entering Ambabai temple with pistol on waist | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अंबाबाई मंदिर सुरक्षेची पोलखोल अंगलट, एकास अटक; कमरेला पिस्तूल लावून केला होता मंदिरात प्रवेश

राहुल चतुर्वेदी याचा शोध सुरू, बंदोबस्तावरील पोलिसांना प्रकरण भोवणार ...

पालघर पोलीस दलाच्या API मंजुषा शिरसाट यांना वेस्ट इंडिया क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक - Marathi News | api manjusha shirsat of palghar police force wins bronze medal in west india classic powerlifting championship | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर पोलीस दलाच्या API मंजुषा शिरसाट यांना वेस्ट इंडिया क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक

कर्तव्य, कुटुंब आणि क्रीडा क्षेत्रात शिस्त व जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास. ...