लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

तू पुन्हा आलीस? वारंवार होणाऱ्या अपमानाचा घेतला सूड; सुनेने सासर्‍याला जमिनीवर आपटून संपवलं - Marathi News | Woman Throttles & Bashes Retired IAF Engineer Father in law Head to Death in Delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तू पुन्हा आलीस? वारंवार होणाऱ्या अपमानाचा घेतला सूड; सुनेने सासर्‍याला जमिनीवर आपटून संपवलं

दिल्लीत एका सूनेने तिच्या सासऱ्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप - Marathi News | varanasi bjp councilor son misbehaves and slaps police officer and is then beaten up by the crowd | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप

एका भाजपा नगरसेवकाच्या मुलाने आपल्या मित्रांसह बाईक घेऊन जाण्यावरून एका पोलीस अधिकाऱ्याच्या कानशि‍लात लगावली. ...

धक्कादायक! मेन इन ब्लॅक फेम अभिनेत्याच्या ३४ वर्षीय मुलीचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह - Marathi News | Tommy Lee Jones daughter victoria jones found dead at San Francisco Hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! मेन इन ब्लॅक फेम अभिनेत्याच्या ३४ वर्षीय मुलीचा मृत्यू; हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Victoria Jones Passes Away: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुलीचा मृत्यू झाल्याने अभिनेता आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण ...

Kolhapur Accident: प्रखर पांढरा लाईट डोळ्यांवर पडला अन् कारचालकाचे नियंत्रण सुटले; क्षणात तिघांचा बळी घेतला - Marathi News | Three killed in accident at Tawde Hotel in Kolhapur after bright white light hit the eyes and the driver lost control | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Accident: प्रखर पांढरा लाईट डोळ्यांवर पडला अन् कारचालकाचे नियंत्रण सुटले; क्षणात तिघांचा बळी घेतला

निष्पापांच्या बळीने हळहळ ...

हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्... - Marathi News | ayodhya sbi manager died final call to his mother sent location to wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...

आपल्या आईशी संवाद साधला, त्यानंतर पत्नीला स्वतःचं 'लास्ट लोकेशन' पाठवलं आणि फोन स्विच ऑफ केला. ...

बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले? - Marathi News | Bunty Jahagirdar murder: Accused who escaped after being shot arrested on Samruddhi Highway, how were they caught? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?

Bunty Jahagirdar shrirampur: श्रीरामपूरमधील बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी पळून जाण्यासाठी कारचा वापर केला होता.  ...

पुण्याच्या इतिहासातील गंभीर दहशतवादी हल्ला; बंटी जहागीरदारच्या हत्येमुळे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या आठवणी पुन्हा ताज्या - Marathi News | The most serious terrorist attack in Pune's history; The killing of Bunty Jahagirdar brings back memories of the German Bakery bombing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या इतिहासातील गंभीर दहशतवादी हल्ला; बंटी जहागीरदारच्या हत्येमुळे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या आठवणी पुन्हा ताज्या

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात हल्ल्यात १८ जणांचा मृत्यू झाला आणि ६० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते ...

पोलिसांनी आवाहन करूनही ऐकत नाहीत; पुण्यात नववर्षाच्या रात्री २०८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई - Marathi News | Police do not listen despite appeals; Action taken against 208 drunk drivers on New Year's Eve in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांनी आवाहन करूनही ऐकत नाहीत; पुण्यात नववर्षाच्या रात्री २०८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांकडून मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात नियमित कारवाई करण्यात येत आहे. ...