लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस

Police, Latest Marathi News

संगमावर जाताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना पोलिसांनी रोखलं, समर्थकांसोबत धक्का-बुक्की - Marathi News | Shankaracharya Avimukteshwaranand stopped by police while going to Sangma, scuffle with supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संगमावर जाताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना पोलिसांनी रोखलं, समर्थकांसोबत धक्का-बुक्की

पोलिसांनी ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या ताफ्याला संगम तीरावर जाण्यापासून रोखले, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...

दिवसा रेकी, रात्री डल्ला! वडिलांवर होता कर्जाचा मोठा डोंगर; लेकाने केल्या २४ हून अधिक चोऱ्या - Marathi News | dholpur to pay off father church debts son became thief and committed more than 24 robberies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिवसा रेकी, रात्री डल्ला! वडिलांवर होता कर्जाचा मोठा डोंगर; लेकाने केल्या २४ हून अधिक चोऱ्या

वडिलांवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी एका तरुणाने २४ हून अधिक चोऱ्या केल्या. ...

सिगारेटच्या बहाण्याने लाखोंचे दागिने पळवले; माथेरानमधील दुकानात घडली घटना - Marathi News | Jewelry worth lakhs of rupees stolen under the pretext of buying cigarettes incident occurred at shop in Matheran | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिगारेटच्या बहाण्याने लाखोंचे दागिने पळवले; माथेरानमधील दुकानात घडली घटना

चौघांवर गुन्हा दाखल ...

हृदयद्रावक! "मी पाण्यात पडलो, मला वाचवा..."; मृत्यूशी झुंज देणाऱ्या लेकाचा वडिलांना शेवटचा कॉल - Marathi News | greater noida sector 150 software engineer car accident death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! "मी पाण्यात पडलो, मला वाचवा..."; मृत्यूशी झुंज देणाऱ्या लेकाचा वडिलांना शेवटचा कॉल

एका भीषण अपघातात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ...

Manoj Tiwari : भाजपा खासदार मनोज तिवारींच्या घरात लाखोंची चोरी; जुन्या कर्मचाऱ्यानेच केला विश्वासघात - Marathi News | bjp mp Manoj Tiwari mumbai residence 5 lakhs of rupees stolen police arrested former employee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपा खासदार मनोज तिवारींच्या घरात लाखोंची चोरी; जुन्या कर्मचाऱ्यानेच केला विश्वासघात

Manoj Tiwari : भाजपा खासदार आणि प्रसिद्ध गायक मनोज तिवारी यांच्या मुंबईतील निवासस्थानी ५.४० लाख रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

गोव्यात 2 रशियन तरुणींच्या हत्येनं खळबळ, चौकशीत आरोपीचे धक्कादायक दावे! - Marathi News | The murder of 2 Russian girls in Goa has created a stir the accused made shocking claims during interrogation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात 2 रशियन तरुणींच्या हत्येनं खळबळ, चौकशीत आरोपीचे धक्कादायक दावे!

आरोपीच्या दाव्यांची पुष्टी झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल असे एका पोलिस अधिकाऱ्याने म्हटले आहे. ...

धक्कादायक! प्रेमविवाहानंतर विश्वासघात, दोन तरुणांसोबत रंगेहात सापडली, पतीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | crime news Betrayal after love marriage, found red-handed with two young men, husband takes extreme step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! प्रेमविवाहानंतर विश्वासघात, दोन तरुणांसोबत रंगेहात सापडली, पतीने उचलले टोकाचे पाऊल

कानपूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. महाराजपूर पोलिस स्टेशन हद्दीतील रुमा येथील हाय-टेक सिटीमध्ये प्रेमविवाहानंतर अवघ्या चार महिन्यांतच एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. ...

जालन्यात धनगर आंदोलनाचे नेते दीपक बोऱ्हाडे अटकेत; संचारबंदी लागू, आंदोलक संतप्त - Marathi News | Dhangar movement leader Deepak Borhade arrested in Jalna; Curfew imposed, protesters angry | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात धनगर आंदोलनाचे नेते दीपक बोऱ्हाडे अटकेत; संचारबंदी लागू, आंदोलक संतप्त

संतप्त कार्यकर्त्यांनी जामखेडमध्ये टायर जाळून तीव्र निषेध केला ...