लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पोलिसासह चौघांना अटक; दापोली सीमाशुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Smuggling of whale vomit four people including a policeman arrested Dapoli Customs Department takes action | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पोलिसासह चौघांना अटक; दापोली सीमाशुल्क विभागाची कारवाई

पोलिस यंत्रणेत खळबळ ...

Cough Syrup : "पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण - Marathi News | Cough Syrup hetansh soni death in chhindwara cough death tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण

Cough Syrup : छिंदवाडातील उमरेठ येथील हेतांश सोनीचाही कफ सिरपमुळे मृत्यू झाला. हेतांशची शेवटची इच्छा देखील पूर्ण होऊ शकली नाही. ...

'नात्याला कलंक लावू नका'; कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध, तरुणाने नात्यातील बहिणीसोबत आयुष्य संपवलं - Marathi News | 'Don't tarnish the relationship'; A young man who appeared for MPSC in Latur ended his life with his sister-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'नात्याला कलंक लावू नका'; कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध, तरुणाने नात्यातील बहिणीसोबत आयुष्य संपवलं

प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने एका जोडप्याने लातूरात आपली जीवनयात्रा संपवली. ...

लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव - Marathi News | pregnant woman killed in delhi man stabbed women in delhi live in relation delhi police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह ट्रँगलचा शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव

एका गर्भवती महिलेची माजी लिव्ह-इन पार्टनरने भर रस्त्यात चाकूने वार करून हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या पतीवरही चाकूने हल्ला केला. ...

संबंध न ठेवल्यास केस करण्याची धमकी; बार्शीत विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले - Marathi News | Farmer ends life after being harassed by married lover in Barshi solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संबंध न ठेवल्यास केस करण्याची धमकी; बार्शीत विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले

सोलापुरात एका शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी एका विवाहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू - Marathi News | hapur police buys all diyas elderly woman on dhanteras | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू

एक वृद्ध महिला धर्मवती आणि त्यांचा नातू हापूरच्या रस्त्याच्या कडेला मातीच्या पणत्या विकताना दिसले. पण दुपार झाली तरी त्यांची एकही पणती विकली गेली नाही. ...

Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश - Marathi News | bengaluru doctor murder case mahendra kritika reddy anesthesia poison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश

Kritika Reddy : बंगळुरूतील डॉ. कृतिका रेड्डी घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कृतिका स्किन स्पेशालिस्ट होती आणि तिचा पती महेंद्र रेड्डी जनरल सर्जन होता. ...

आईच्या कथित अफेअरचा भयंकर शेवट! मित्राची धारदार शस्त्राने हत्या; दोन दिवसांपूर्वी दिली होती धमकी - Marathi News | MP Crime Son Slits Friend Throat Smashes Head With Stone Over Suspicion of Affair With Mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या कथित अफेअरचा भयंकर शेवट! मित्राची धारदार शस्त्राने हत्या; दोन दिवसांपूर्वी दिली होती धमकी

मध्य प्रदेशात तीन मित्रांनी मिळून त्यांच्याच एका मित्राची निघृणपणे हत्या केली. ...