लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलिस

पोलिस, मराठी बातम्या

Police, Latest Marathi News

Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव - Marathi News | meerut resident mohsin died in the delhi blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

Delhi Blast : दिल्ली स्फोटात मेरठच्या मोहसीनचा मृत्यू झाला आहे. भावाच्या मृत्यूची बातमी कळताच नदीम दिल्लीला पोहोचला आणि मोहसीनचा मृतदेह त्याने थेट मेरठला आणला. ...

Sangli: मिरज सिव्हिलमध्ये खून प्रकरणातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला - Marathi News | Attempted attack on accused in Nikhil Kalgutgi murder case in Miraj Civil Disaster averted due to police vigilance Revolver seized from one person | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: लोडेड रिव्हॉल्वर, कलगुटगी खून प्रकरणातील आरोपींचा 'गेम' करायला आले, तोपर्यंतच...

एक जण ताब्यात, रिव्हॉल्वर व कोयता जप्त; तिघे फरार ...

परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं? - Marathi News | In Parbhani, Deputy Chief Minister Eknath Shinde's vehicle fell out of the convoy and moved forward...what exactly happened? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?

परभणीतील जिंतूर रोड भागात सभेनंतर परतताना घडला प्रकार  ...

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर - Marathi News | Did the terrorists have another car? After the i20 car, police are looking for the EcoSport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर

दिल्लीतील स्फोट प्रकरणाची सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. संशयीताकडे फक्त i20 कार होती की आणखी कोणती कार होती याचा तपास सुरू केला आहे. ...

Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा - Marathi News | delhi red fort blast terrorists code word in chatbox daawat for blast biryani used explosive nia investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा

Delhi Blast : दिल्ली स्फोटासंदर्भातील संभाषण लपवण्यासाठी चॅट बॉक्समध्ये कोडवर्डचा वापर केला. ...

दिल्ली भीषण स्फोटानंतर यंत्रणा अलर्ट मोडवर; पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसची छापेमारी - Marathi News | After the massive blast in Delhi the system is on alert mode ATS raids in Kondhwa area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्ली भीषण स्फोटानंतर यंत्रणा अलर्ट मोडवर; पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसची छापेमारी

दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातील एका व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे ...

दिल्ली स्फोटानंतर सागरी सुरक्षा वाढवण्यावर भर; पोलीस मच्छिमारांशी साधणार संवाद - Marathi News | In Raigad Focus on increasing maritime security after Delhi blasts; Police to interact with fishermen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिल्ली स्फोटानंतर सागरी सुरक्षा वाढवण्यावर भर; पोलीस मच्छिमारांशी साधणार संवाद

दहशतवाद्यांचे मनसूबे उधळून लावण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ...

Satara Crime: हनीट्रॅपचा झाला पर्दाफाश; अपहरणकर्त्या तथाकथित पत्रकार, मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक - Marathi News | Shirwal police arrest three people including the so-called journalist and MNS Khandala taluka president for honey trapping a youth | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: हनीट्रॅपचा झाला पर्दाफाश; अपहरणकर्त्या तथाकथित पत्रकार, मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक

चॅटिंग करून महिला बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर भेटायला बोलावले ...