लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोलीस ठाणे

पोलीस ठाणे

Police station, Latest Marathi News

अभ्यासाचा कंटाळा आल्याने १० महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या मुलाला पोलिसांनी काढले शोधून  - Marathi News | 10 months ago, the police left the house and did not want to study | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अभ्यासाचा कंटाळा आल्याने १० महिन्यांपूर्वी घर सोडलेल्या मुलाला पोलिसांनी काढले शोधून 

अभ्यासाचा कंटळा आल्याने घरातून दहा महिन्यापूर्वी निघून गेलेला आकाश तांगडे यास शोधून पोलिसांनी शुक्रवाी आई-वडीलांच्या स्वाधीन केले. ...

मुंबईतील कळंबोलीतून महिला पोलीस अधिकारीच दीड वर्षापासून बेपत्ता-घातपाताचा संशय, कोल्हापूर जिल्'ातील आळते येथील - Marathi News | Women police officer from Kalamboli in Mumbai suspects disappearance for a year and a half | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुंबईतील कळंबोलीतून महिला पोलीस अधिकारीच दीड वर्षापासून बेपत्ता-घातपाताचा संशय, कोल्हापूर जिल्'ातील आळते येथील

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकाºयाचा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ ...

डीएसके विरोधात आता फ्लॅटधारकही सरसावले, तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी - Marathi News | Due to DKK, now the flat owner also complained, the police station crowd to complain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके विरोधात आता फ्लॅटधारकही सरसावले, तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी

गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने त्रस्त झालेले फ्लॅटधारकही तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत ...

कडा येथील २३ गावांच्या ४० हजार लोकसंख्येची सुरक्षा अवघ्या ६ पोलिसांवर - Marathi News | The 40,000 population of 23 villages in Kada is protected by only 6 policemen | Latest beed News at Lokmat.com

बीड :कडा येथील २३ गावांच्या ४० हजार लोकसंख्येची सुरक्षा अवघ्या ६ पोलिसांवर

कडा येथील पोलीस चौकी अंतर्गत २३ गावे, ४० हजार लोकसंख्या, २५-३० कि.मी.चा परिसर येतो मात्र  गावांच्या दिमतीला केवळ एक पोलीस अधिकारी अन् पाच कर्मचारी असा रामभरोसे कारभार चालला आहे. ...

पातूर तालुक्यात विनयभंग प्रकरणातील आरोपीने गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Suicide committed by the accused in the molestation case in Patur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर तालुक्यात विनयभंग प्रकरणातील आरोपीने गळफास घेऊन केली आत्महत्या

पातूर : पातूर तालुक्यातील माळराजुरा येथे ११ नोव्हेंबरच्या रात्री सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून अटक झालेल्या आरोपी सासºयाची १३ नोव्हेंबरला सुटका झाली होती. त्यानंतर त्याने रात्री शिवारातील झाडाला गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केल्याची बाब ...

गृहशांतीच्या पूजेत अपशकुन झाल्याचे सांगत १५ तोळे सोने व १४ लाख रुपये उकळणा-या भोंदू तांत्रिकाची पूजा नाशिक पोलिसांनी उलथवली ! - Marathi News | Nashik Police overturned 15 tole gold and 14 lakh rupees boiled humming Tantrica that has worsened due to homelessness. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गृहशांतीच्या पूजेत अपशकुन झाल्याचे सांगत १५ तोळे सोने व १४ लाख रुपये उकळणा-या भोंदू तांत्रिकाची पूजा नाशिक पोलिसांनी उलथवली !

पोलिसांनी संशयावरून त्या मुलीला ताब्यात घेतले असता तिने चोरीमागील कहाणी स्पष्ट केली. कहाणी ऐकू न पोलीसही चक्रावले सदर बाब गंभीर स्वरुपाची असल्याचे लक्षात येताच उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोल ...

कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याची जातपंचायतीच्या जाचातून सुटका - Marathi News | Tribal couple residing in Kundayapani from Jatpanchayat's passport | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याची जातपंचायतीच्या जाचातून सुटका

घटस्फोटानंतर पुन्हा संसार सुरू करणाºया चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याला तब्बल एक लाखाचा दंड ठोठावणाºया आणि सामाजिक बहिष्काराची धमकी देणाºया जात पंचायतीला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पोलीस प्रशासनाने कायद्याची वेळीच समज देऊन य ...

पोलिस यंत्रणेतील दोषांमुळेच अनिकेतचा मृत्यू : बिपीन बिहारी - Marathi News |  Aniket dies due to policemen's fault: Bipin Bihari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोलिस यंत्रणेतील दोषांमुळेच अनिकेतचा मृत्यू : बिपीन बिहारी

सांगली : पोलिस कोठडीत ‘थर्ड डिग्री’चा वापर करून अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह जाळण्याची घटना धक्कादायकच आहे. ...