लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीएमआरडीए

पीएमआरडीए

Pmrda, Latest Marathi News

राज्यातील 'या' प्रकल्पासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना एकरी दीड कोटी मिळणार; वाचा काय आहे निर्णय? - Marathi News | Farmers whose land has been acquired for this project in the state will get Rs 1.5 crore per acre; Read what is the decision? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' प्रकल्पासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना एकरी दीड कोटी मिळणार; वाचा काय आहे निर्णय?

पहिल्या टप्प्यात पाचशे कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच प्रशासनाला प्राप्त झाला. भूसंपादन करताना जागेसह घरे, झाडे, विहिरी, फळबागांचे मूल्यांकन होईल. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी जमिनीचा दर ठरणार; शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Land price to be fixed for Purandar airport land acquisition; Path clear for farmers to get compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी जमिनीचा दर ठरणार; शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा

purandar vimantal bhusampadan पुरंदर विमानतळासाठी सुमारे ३ हजार एकर जमीन संपादित होणार आहे. यासाठी सरकारने १० फेब्रुवारी रोजी ६ हजार कोटी रुपये कर्जास मान्यता दिली होती. ...

Pune Metro: ‘वन पुणे कार्ड’मुळे एकाच तिकिटावर दोन्ही मेट्रोचा प्रवास; पुणेकरांचा वेळही वाचणार - Marathi News | 'One Pune Card' allows travel on both metros on a single ticket; Pune residents will also save time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वन पुणे कार्ड’मुळे एकाच तिकिटावर दोन्ही मेट्रोचा प्रवास; पुणेकरांचा वेळही वाचणार

मेट्रो आणि बसचे प्रवास सोयीचे व्हावे यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बस सेवेलाही या प्रणालीशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहे ...

Pune Metro: बोअरवेल खोदताना मेट्रो बोगद्याला पाडले भोक; घरमालक, ठेकेदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Hole in metro tunnel while digging borewell; Anticipatory bail application of homeowner, contractor rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोअरवेल खोदताना मेट्रो बोगद्याला पाडले भोक; घरमालक, ठेकेदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पुणे मेट्रोची कोणतीही परवानगी न घेता केलेल्या या खोदकामात शिवाजीनगर ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेच्या बोगद्याच्या सिमेंटची रिंग फुटून सहा इंच व्यासाचे भोक पडले. ...

समाविष्ट गावांमधील बांधकाम परवान्यांवर ६० दिवसांत कार्यवाही करा; पीएमआरडीएला नगरविकास विभागाचे आदेश - Marathi News | Take action on construction permits in included villages within 60 days; Urban Development Department orders PMRDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाविष्ट गावांमधील बांधकाम परवान्यांवर ६० दिवसांत कार्यवाही करा; पीएमआरडीएला नगरविकास विभागाचे आदेश

जवळपास दोन महिने होत आले असताना पीएमआरडीएकडून यासंबंधीच्या महापालिकेला कागदपत्रांचे रेकॉर्डच अद्याप उपलब्ध करून दिले नाही ...

Pune Metro: भुयारी मेट्रोच्या बोगद्यांवर असलेल्या इमारती, वाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी स्वतंत्र नियमावली - Marathi News | Pune Metro Separate regulations for reconstruction of buildings and mansions located on underground metro tunnels | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुयारी मेट्रोच्या बोगद्यांवर असलेल्या इमारती, वाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी स्वतंत्र नियमावली

Pune Metro शुक्रवार पेठ परिसरात खडक पोलिस ठाण्यासमोर एका वाड्याच्या बांधकामासाठी बोअरवेलची खोदाई सुरू असताना स्वारगेट-शिवाजीनगर मार्गावरील भुयारी मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडल्याची घटना घडली होती ...

वाहतूक कोंडीवर उपाय; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचा थेट दुवा, १३८ मीटर लांबीचा पादचारी पूल उभारणीचे काम सुरू - Marathi News | Solution to traffic congestion; Direct link of Hinjewadi-Shivajinagar road, construction of 138 meter long pedestrian bridge underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतूक कोंडीवर उपाय; हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचा थेट दुवा, १३८ मीटर लांबीचा पादचारी पूल उभारणीचे काम सुरू

प्रवाशांच्या दृष्टीने हा पादचारी पूल महत्त्वाचा ठरणार असून, दोन्ही मेट्रो मार्गांदरम्यान जलद व सुरक्षित बदल करता येणार आहे ...

Pune Grand Tour 2026: आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला ‘पीएमआरडीए’ चा तब्बल १९४.८८ कोटींचा निधी - Marathi News | PMRDA funds Rs 194.88 crore for international cycling competition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेला ‘पीएमआरडीए’ चा तब्बल १९४.८८ कोटींचा निधी

स्पर्धेसाठी ‘पीएमआरडीए’ने १९४.८८ कोटींचा निधी देत, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे ...