लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मराठी बातम्या

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला सन्मान निधी- नरेंद्र मोदी - Marathi News | pm modi distributes krishi karman awards in tumkur karnataka farmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला सन्मान निधी- नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. ...

नमो नम:! शेतकऱ्यानं 1 लाख रुपये खर्चून उभारलं नरेंद्र मोदींचं मंदिर - Marathi News | Tamil Nadu farmer builds temple for PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नमो नम:! शेतकऱ्यानं 1 लाख रुपये खर्चून उभारलं नरेंद्र मोदींचं मंदिर

शेतकऱ्याने आपल्या शेतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधले आहे. ...

आधार खात्याशी लिंक नसल्याने 73 हजार शेतकरी अडचणीत - Marathi News | 73 thousand farmers suffer due to no link to Aadhaar account | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आधार खात्याशी लिंक नसल्याने 73 हजार शेतकरी अडचणीत

PM Kisan Scheme : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. ...

'पीएम किसान'ची रक्कम लाभार्थींऐवजी जमा होत आहे दुसऱ्याच खात्यात! - Marathi News | PM Kisan money is being deposited instead of beneficiaries in another account! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'पीएम किसान'ची रक्कम लाभार्थींऐवजी जमा होत आहे दुसऱ्याच खात्यात!

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सुरु केलेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील अनुदानाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. ...

९७ हजार लाभार्थींच्या आधार कार्डमध्ये त्रूटी ! - Marathi News | Error in Aadhaar card of 97 thousand beneficiaries! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :९७ हजार लाभार्थींच्या आधार कार्डमध्ये त्रूटी !

संबंधित लाभार्थींनी ५ डिसेंबरपर्यंत त्रूटींची दुरूस्ती करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले. ...

एक लाख शेतकऱ्यांचे खाते क्रमांक आधार ‘लिंक’विना! - Marathi News | One Lakh farmers account number without Aadhar 'link'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एक लाख शेतकऱ्यांचे खाते क्रमांक आधार ‘लिंक’विना!

नोंदणी केलेल्या शेतकºयांपैकी १ लाख ६ हजार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक व मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) नाहीत. ...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा! - Marathi News | Awaiting third installment of PM's Kisan Samman Fund | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा!

सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने ही रक्कम जमा होईल की नाही, याबाबत सांगणे अवघड आहे. ...

निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजना ठप्प! - Marathi News | Kisan Samman Yojana jammed in election rigging! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :निवडणुकीच्या धामधुमीत किसान सन्मान योजना ठप्प!

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गंत राज्यभरातील ८१ लाख शेतकऱ्यांचे अर्ज शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड झाले आहेत. ...