प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मराठी बातम्या | PM Kisan Scheme, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 08:27 AM

  Gold, Silver Rates: सोन्या, चांदीचे दर कमालीचे गडगडले; चांदीमध्ये तीन दिवसात दहा हजारांची कपात

 • 08:25 AM

  नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद, बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता.

 • 08:22 AM

  Bharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग

 • 08:07 AM

  पिंपरी-चिंचवड : अजित पवारांचा पुन्हा एकदा सकाळी 6 वाजता पुणे दौरा, मेट्रो अधिकाऱ्यांची तारांबळ

 • 08:03 AM

  पुणे - पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा, आता रात्री 10 वाजेपर्यंत पार्सल सेवा सुरु ठेवता येणार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती

 • 07:28 AM

  कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

 • 07:10 AM

  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार

 • 11:09 PM

  जम्मू-काश्मीरच्या पुंछमधील डेगवार आणि मालती सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर मोर्टार आणि तोफगोळ्यांचा मारा करून पाकिस्तानने आज रात्री 10 वाजता शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन

 • 10:25 PM

  नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे 25 बळी, नाशिक शहरातील 12 जणांचा समावेश

 • 10:18 PM

  मीरारोड - बंदी असूनही काशिमीरा भागात ऑर्केस्ट्रा बारमध्ये धिंगाणा सुरूच

 • 09:17 PM

  ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ७४९ नव्या रुग्णांची गुरुवारी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एक लाख ६५ हजार ३४३ रुग्ण झाले आहेत.

 • 09:05 PM

  मी दिलेले पुरावे वाचावे लागतील, १०वी नापास व्यक्तीकडून ती अपेक्षा नाही, निलेश राणेंचं टीकास्त्र

 • 08:49 PM

  नागपूर: नागपूर जिल्ह्यात आज 1126 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 44 रुग्णांचे मृत्यू झाले, रुग्णसंख्या 71616 झाली असून, मृतांची संख्या 2261 वर पोहोचली आहे.

 • 07:11 PM

  अमरावती : जिल्ह्यात गुरुवारी २७२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२,०१८ पोहोचली आहे.

 • 07:02 PM

  IPL 2020: किंग्स इलेव्हन पंजाबविरोधात आरसीबीनं नाणेफेक जिंकली; गोलंदाजी करण्याचा निर्णय

All post in लाइव न्यूज़