अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या FOLLOW Plane crash, Latest Marathi News
Air India Flight AI171 Crash: एअर इंडिया असे नादुरुस्त विमान लंडनच्या सात हजार किमीच्या अंतरासाठी कसे पाठवू शकते, असा सवाल आता उपस्थित होत आहे. ...
Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळले. विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
खुशबूला सोडण्यासाठी तिचे वडील आणि काकाची मुले अहमदाबाद एअरपोर्टला आले होते. परंतु खुशबू ज्या विमानात बसली होती त्याचा अपघात झाला. ...
Air India Plane Crash News: या विमान अपघातातील कोणाचीही वाचण्याची शक्यता वाटत नसल्याचे वक्तव्य हमदाबाद पोलिस आयुक्त जी.एस. मलिक केले आहे. परंतू, तरीही काहीजण वाचण्याची आशा पल्लवित झाली आहे. ...
Ahmedabad Plane Crash दुर्दैवी घटनेचा शोक व्यक्त करत सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम, मोर्चे रद्द केले आहेत ...
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान अपघातात शेकडो प्रवाशांचा मृ्त्यू झाला आहे. ...
या अपघाताची माहिती मिळताच पिंकू मोदी यांचं कुटुंब अहमदाबादला रवाना झाले आहे. ...
Astrologer Plane Crash Prediction: ही भविष्यवाणी आधी गेल्या वर्षी करण्यात आली होती. २९ डिसेंबर २०२४ रोजी २०२५ साठीची भविष्यवाणी करण्यात आली होती. ...