लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय?  - Marathi News | Ramesh survived the Ahmedabad plane crash, but now it's hard to even leave the house! Why? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 

Ahmedabad Plane Crash : विश्वास रमेश यांना अपघाताचा मोठा मानसिक धक्का बसला आहे, त्यामुळे ते सध्या माध्यमांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. ...

ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO) - Marathi News | ENG vs IND Anderson Tendulkar Trophy Why Team India And England Players Wear Black Bands On Arms In Leeds Test For Ahmedabad Plane Crash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)

दोन्ही संघातील खेळाडूंनी वाहिली अहमदाबाद-लंडन विमान अपघातग्रस्तांना श्रद्धांजली ...

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव - Marathi News | Air India Plane Crash: A tiffin vendor saved the lives of 80 doctors during the Ahmedabad plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव

आम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आयुष्यभर हे दु:ख आम्हाला छळत राहणार असं रवी यांनी म्हटलं. ही दुर्घटना रवी यांच्या कुटुंबावर मोठा आघात आहे.  ...

'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा - Marathi News | Air India plane crash Air India Boeing's fault was reported a year ago Sensational claim made on Ahmedabad plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा

Air India : अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये २७० जणांचा मृत्यू झाला. ...

एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो? - Marathi News | air india crash who owns the 70 tolas of gold and cash know the rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?

air india crash : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील ढिगाऱ्यातून ७० तोळे सोने आणि ८० हजार रुपये रोख सापडले. या मौल्यवान वस्तूंवर कोणाचा अधिकार असेल? कायदा काय म्हणतो? ...

Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे - Marathi News | 215 dead in Air India plane crash identified, 198 bodies handed over to families | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७० लोकांपैकी २१५ मृतदेहांची ओळख पटली. ...

Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार! - Marathi News | Ahmedabad plane crash, Hundreds join cabin crew member Roshni Songhare funeral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेली एअर होस्टेस रोशनी सोनघरे हिच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे - Marathi News | Video: Pahalgam attack, RCB to plane crash; boy makes song on events that happened in 2025 | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

Viral Song: हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. ...