लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार; फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती डाऊनलोड करण्यात तपास संस्थेला यश - Marathi News | Mystery of Ajit Pawar's plane crash to be solved; Investigation agency succeeds in downloading information from flight data recorder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार; फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती डाऊनलोड करण्यात तपास संस्थेला यश

सर्व संबंधित घटकांनी कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क टाळावेत व प्रस्थापित कार्यपद्धतीनुसार चौकशी प्रक्रिया सुरळीतपणे पार पडू द्यावी, असे आवाहनही तपास संस्थेने केले आहे. ...

NCP विलीनीकरणाची चर्चा अन् सुनेत्रा पवार, पार्थ पवार CM फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग - Marathi News | deputy cm sunetra pawar and parth pawar meet cm devendra fadnavis and give letter demanding cbi inquiry of ajit pawar plane accident case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NCP विलीनीकरणाची चर्चा अन् सुनेत्रा पवार, पार्थ पवार CM फडणवीसांच्या भेटीला; घडामोडींना वेग

Deputy CM Sunetra Ajit Pawar Meet CM Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

"अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?", अमोल मिटकरींची अपघाताबद्दल नवी शंका काय? - Marathi News | "How did the black box of the plane that crashed burn?", Amol Mitkari's new suspicion about the accident? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला?", अमोल मिटकरींची अपघाताबद्दल नवी शंका काय?

अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे आगीमुळे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. यावर आमदार रोहित पवारांपाठोपाठ आमदार अमोल मिटकरींनीही शंका उपस्थित केल्या आहेत.  ...

‘‘ब्लॅक बॉक्स पावसापासून, आगीपासून सुरक्षित पण…’, रोहित पवार यांचं मोठं विधान   - Marathi News | "Black box is safe from rain, fire but...", Rohit Pawar's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘‘ब्लॅक बॉक्स पावसापासून, आगीपासून सुरक्षित पण…’, रोहित पवार यांचं मोठं विधान  

Ajit Pawar Death Update: विमानातील ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगीपासून, बॉम्बस्फोटापासून सुरक्षित आहे. पण राजकारण्यांपासून सुरक्षित नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...

विमान अपघातानंतर लागलेल्या आगीत 'ब्लॅक बॉक्स'चं नुकसान होऊ शकते?; तज्ज्ञांचा दावा, एकदा वाचाच - Marathi News | Could the 'black box' be damaged in the fire after a plane crash?; Experts claim, read it once | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विमान अपघातानंतर लागलेल्या आगीत 'ब्लॅक बॉक्स'चं नुकसान होऊ शकते?; तज्ज्ञांचा दावा, एकदा वाचाच

"दोन्ही रेकॉर्डरचे आगीमुळे नुकसान..."; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मोठी माहिती उघड - Marathi News | "Both flight recorders damaged in fire..."; Major information revealed about Ajit Pawar plane crash by AIB | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दोन्ही रेकॉर्डरचे आगीमुळे नुकसान..."; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मोठी माहिती उघड

२८ जानेवारी रोजी बारामती येथे कोसळलेल्या लिअरजेट ४५ च्या दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर्सना तीव्र उष्णतेमुळे गंभीर नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

अजितदादांच्या निधनानंतर ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या निर्णयाला CMकडून स्थगिती - Marathi News | ajit pawar plane crash death cm hold stay on decision of minority status to 75 schools in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या निधनानंतर ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देणाऱ्या निर्णयाला CMकडून स्थगिती

Ajit Pawar Death, Minority Status to 75 Schools: अजितदादांच्या निधनानंतर काही वेळातच अधिकाऱ्यांनी ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली ...

Ajit Pawar Plane Crash Video: अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडीओ, प्लेन क्रॅश झाल्यानंतर काय घडलं? पाहा - Marathi News | Ajit Pawar Plane Crash: New Video Reveals Massive Explosion During Baramati Incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडीओ, प्लेन क्रॅश झाल्यानंतर काय घडलं? पाहा

Ajit Pawar Plane Crash New Video: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. ...