अॅप्रेंटिसशिप केलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज ठाकरेंशी बोललोच नाही, असा खुलासा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. तर मनसेकडून राज यांनी या आंदोलनासंदर्भात फोनवरून चर्चा केल्याची माहिती दिली जात आहे. ...
रेल्वेत प्रवास करताना विक्रेत्याकडून खाद्यपदार्थांचे बिल देण्यात आले नाही तर, या पदार्थांचा मोफत आस्वाद घ्या. हे रेल्वे खात्याचे आदेश आहेत. काही केटरर्स जादा दर आकारत असल्याने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हा निर्णय घेतला. ...
देशातील सर्व राज्यांमधील नैसर्गिक संसाधनांचा लिलावच पुकारणे हे केंद्र सरकारचे धोरण असून गोव्यातील खनिज लिजांचाही लिलावच करावा लागेल, अशा शब्दांत केंद्रीय उर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी गोव्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला वस्तूस्थितीची जाणीव करून दिली. ...
ठाकुर्ली स्थानकादरम्यान सिग्नल फेल झाल्याच्या समस्येमुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याची घटना सोमवारी दुपारी २.१५ च्या सुमारास घडली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनूसार ही समस्या १० मिनिटेच उद्भवली असली तरी त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे त ...
रेल्वे रुळ ओलांडतांना मुंब्रा येथिल माय लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३५ च्या सुमारास दिवा-कोपर डाऊन धीम्या मार्गावर घडली. त्यात दोघींचाही मृत्यू झाला असून अपघाती मृत्यूची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. ...
वर्षानुवर्षे चालत आलेली रेल्वे बजेटची परंपरा आता सरकारने समाप्त केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रेल्वे बजेटमधील मुख्य बाबी सांगितल्या. त्यामुळे रेल्वे बजेटही आता अर्थसंकल्पाचा भाग झाले आहे. अर्थात त्यांनी रेल्वे बजेट ५० हजार कोटी रुपया ...
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढवणच्या कामाला डोंबिवली रेल्वे स्थानकात सुरुवात झाली आहे. फलाट क्रमांक २ वरील कामाला आठवडाभर सुरुवात झाली आहे. त्या कामासाठी स्थानकात आणलेल्या सामानाचा धुरळा उडाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. ...