लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

पाषाण टेकडीवर महाविद्यालयीन युवतीला लुटले, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | A college girl was robbed on Pashan Tedi, a case was registered in Chatu:Shringi police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाषाण टेकडीवर महाविद्यालयीन युवतीला लुटले, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित तरूणीच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोनसाखळी भर दुपारी हिसकावून नेण्यात आल्याने, परिसरात भीतीचे वातावरण आहे.... ...

पवना बंद जलवाहिनीचे काम करण्याचा मार्ग मोकळा; राज्य शासनाने स्थगिती उठवली - Marathi News | pave way for working of pawna block aqueduct state government lifted the moratorium | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना बंद जलवाहिनीचे काम करण्याचा मार्ग मोकळा; राज्य शासनाने स्थगिती उठवली

१२ वर्षांनी बंद जलवाहिनी प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे... ...

मराठा समाजाला कायदेशीर आणि टिकाऊ आरक्षण देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही - Marathi News | legal and sustainable reservation to the Maratha community, says Chief Minister Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा समाजाला कायदेशीर आणि टिकाऊ आरक्षण देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

विरोधी पक्षांनीही सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले... ...

कपड्यांऐवजी व्यापारी महिलेला पाठवल्या चिंध्या, ३ लाखांच्या फसवणूकीप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Rags sent to a business woman instead of clothes, case registered in case of fraud of 3 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कपड्यांऐवजी व्यापारी महिलेला पाठवल्या चिंध्या, ३ लाखांच्या फसवणूकीप्रकरणी गुन्हा दाखल

चिंध्या पाठवल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... ...

तुम्ही खाता त्या प्रसादात भेसळ आहे, पण कारवाई करणार कोण? - Marathi News | The food you eat is adulterated, but who will take action pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुम्ही खाता त्या प्रसादात भेसळ आहे, पण कारवाई करणार कोण?

धाडी टाकणारी समिती कुठेय?... ...

पुण्यातला ‘बाप्पा’ जर्मनीत होणार विराजमान; तुळशीबागेच्या गणपतीची प्रतिकृती सातासमुद्रापार - Marathi News | 'Bappa' of Pune will sit in Germany; Replica of Ganpati from Tulsi Bagh across Satasamudra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातला ‘बाप्पा’ जर्मनीत होणार विराजमान; तुळशीबागेच्या गणपतीची प्रतिकृती सातासमुद्रापार

युवा शिल्पकार विपुल खटावकर यांनी ही कलाकृती साकारली... ...

दारु पिण्यासाठी पैसे देत नाही, थांब तुझे हात पाय तोडतो! मामावर भाच्याचा कोयत्याने हल्ला - Marathi News | It doesn't pay to drink alcohol, stop breaking your arms and legs! Nephew attacked uncle with a knife | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारु पिण्यासाठी पैसे देत नाही, थांब तुझे हात पाय तोडतो! मामावर भाच्याचा कोयत्याने हल्ला

ही घटना शुक्रवारी (दि.८) भैरवनाथ नगर, पिंपळे गुरव येथे घडली... ...

Pune crime: मुलीच्या नावावर जमीन करण्यासाठी सासऱ्यानेच केले जावयाचे अपहरण - Marathi News | Kidnapping by father-in-law to get land in daughter's name pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीच्या नावावर जमीन करण्यासाठी सासऱ्यानेच केले जावयाचे अपहरण

येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल... ...