गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. तरुण आणि त्याच्या वडिलांनी या आमिषाला बळी पडून सायबर चोरट्याने दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवून दिले. ...
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील आवक वाढली परिणामी जलसंपदा विभागाने सायंकाळी ७ वाजता खडकवासला धरणातून ८ हजार ७३४ क्युसेकने मुठा नदीत विसर्ग सुरू केला होता. ...
नदीच्या पलीकडे ये-जा करणे सोयीचे व्हावे, यासाठी नदीपात्रात ओंकारेश्वर मंदिराजवळ शनिवार पेठ व वृद्धेश्वर - सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पादचारी पूल काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. ...
चोरांनी त्यांच्या घरातून ४७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, २ किलो वजनाची चांदीची भांडी असा २९ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. फिर्यादी मुळे या २५ मे रोजी त्यांच्या मुलीकडे आंबेगाव बु. येथे आल्या होत्या. ...