पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे याची वर्णी लागली आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडून पदभार काढून मुंढे यांच्याकडे ...
पिंपरी : दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असणारे अपंगत्व प्रमाणपत्र अत्यंत सुलभरीत्या मिळावे, यासाठी हे प्रमाणपत्र आता सर्व महापालिकांच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. ...
पिंपरी : येथील भाटनगर पुनर्वसन प्रकल्पातील इमारतींची दुरवस्था झाली आहे. या प्रकल्पातील दोन जीर्ण इमारतींचे प्रातिनिधिक स्वरूपात स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...
पिंपरी-चिंचवडमधील कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची दखल मंत्रालयातून घेतली आहे. मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यातून निर्माण होणारी वीज पालिका विकत घेणार आहे. ...
बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यात पेटा या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी खोडा घातला आहे. या पेटाच्या विरोधात राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा निर्धार आमदार महेश लांडगे यांनी केला आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पूर्णवेळ, नियमित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याच्या निर्णयास महापालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी ...
पिंपरी - चिंचवड महापालिकेने २०१८ - १९ या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. ...