लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

विकासातही नागरी सहभाग, दहा लाखांपर्यंतची कामे शहरातील नागरिकांना सुचविता येणार - Marathi News | Urban development in development, works to the extent of ten lakhs will be suggested to the citizens of the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विकासातही नागरी सहभाग, दहा लाखांपर्यंतची कामे शहरातील नागरिकांना सुचविता येणार

पिंपरी - चिंचवड महापालिकेने २०१८ - १९ या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. ...

तुम्ही बोलत राहा, होईल टायपिंग, लिंगोसेव्ही अप्लिकेशन - Marathi News | You'll be talking, typing, Lingosave applications | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुम्ही बोलत राहा, होईल टायपिंग, लिंगोसेव्ही अप्लिकेशन

संगणक अभियंता असलेल्या चिंचवडच्या चैतन्य चोरडिया या तरुणाने बोली संवाद तेवढ्याच जलदगतीने संगणकावर टाइप करणारी संगणक प्रणाली विकसित केली आहे ...

‘सीसीटीव्ही’ची यंत्रणा केवळ शोभेला , शहरातील प्रमुख चौक सोसायट्यांचे कॅमेरे निरूपयोगी - Marathi News |  The 'CCTV' system is not only decorated, the cameras of the head quarters of the city are useless | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘सीसीटीव्ही’ची यंत्रणा केवळ शोभेला , शहरातील प्रमुख चौक सोसायट्यांचे कॅमेरे निरूपयोगी

पिंपरी-चिंचवड येथील प्रमुख चौकांमध्ये कार्यान्वित असलेली सीसीटीव्ही यंत्रणा केवळ वाहतूक व्यवस्थेसाठी उपयोगात आणली जात आहे. पण त्याचा नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपयोग होत नाही. ...

‘दिवाळी उत्सव २०१७’ची दुसरी सोडत जाहीर, मंगल मिडगुले आणि रोहित चौधरी ठरले पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी - Marathi News |  'Diwali Festival 2017' released in the second edition, Mangal Maidgule and Rohit Chaudhari were the first prize winners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘दिवाळी उत्सव २०१७’ची दुसरी सोडत जाहीर, मंगल मिडगुले आणि रोहित चौधरी ठरले पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचे मानकरी

लोकमत’तर्फे आयोजिण्यात आलेल्या ‘दिवाळी उत्सव २०१७’ योजनेतील दुसरी सोडत जाहीर करण्यात आली आहे़ ‘लोकमत’ पुणे कार्यालयात झालेल्या समारंभात विजेत्यांची सोडत ...

बाजारपेठेत चालणेही मुश्कील, हातगाड्या, पथारीवाले यांचे अतिक्रमण; वाहने रस्त्यावर उभी केल्याने अडथळा - Marathi News |  Encroachment of Mashkail, Handicrafts, Patriwale, walking in market; Do not obstruct vehicles from standing on the road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बाजारपेठेत चालणेही मुश्कील, हातगाड्या, पथारीवाले यांचे अतिक्रमण; वाहने रस्त्यावर उभी केल्याने अडथळा

दिवाळीनिमित्त बुधवारी व गुरुवारी देहूरोड बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर दुतर्फा उभ्या करण्यात आलेल्या मोटारी, रस्त्यावर खाद्यपदार्थ व इतर सामान विक्री करणा-या हातगाड्या, पथारीवाले यांच्या अतिक्रमणाने खरेदीसाठी आलेल्या पंचक्रोशीतील... ...

आमचा लढा केवळ रास्त मागण्यांसाठीच!, चालक-वाहकांच्या प्रतिक्रिया - Marathi News |  Our fight is only for the sake of the right way !, driver-carrier's response | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमचा लढा केवळ रास्त मागण्यांसाठीच!, चालक-वाहकांच्या प्रतिक्रिया

आम्हाला प्रवाशांना वेठीस धरायचे नाही. आमच्या रास्त मागण्यांसाठी आमचा लढा आहे. इतर राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचा-यांची वेतनश्रेणी कमी आहे. सरकार व प्रशासनाने मागण्यांची दखल घ्यावी. ...

विश्रांती कक्षाला टाळे, पिंपरी-चिंचवड एसटी आगार, आम्ही राहायचे कुठे? चालक-वाहकांचा प्रशासनाला सवाल - Marathi News |  The rest of the room, Pimpri-Chinchwad ST Depot, where do we live? Driver-carrier's administration question | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विश्रांती कक्षाला टाळे, पिंपरी-चिंचवड एसटी आगार, आम्ही राहायचे कुठे? चालक-वाहकांचा प्रशासनाला सवाल

नेहरूनगर : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला असून, तिसºया दिवशीही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड आगारातील ३५० एसटी चालक-वाहकांना विश्रांती कक्षातून पोली ...

वल्लभनगर आगाराचे ३६ लाखांचे नुकसान, सलग दुसºया दिवशी एसटीचा संप - Marathi News |  Loss of 36 lakhs in Vellabhanagar Agra, ST commissions for second consecutive day | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वल्लभनगर आगाराचे ३६ लाखांचे नुकसान, सलग दुसºया दिवशी एसटीचा संप

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. दुसºया दिवशीही बस बंद कायम राहिल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ...