अपंगांचे असलेले प्रमाण आणि त्या तुलनेत त्यांना अपंगत्वाचा दाखला देणाºया संस्थांची मर्यादित संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने महापालिका रुग्णालयांनाही अपंगत्व दाखला देण्याचे अधिकार दिले आहेत. ...
किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून बुधवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ये-जा करणा-या सुमारे २०० वाहनांना पीएमपीच्या सुरक्षा पथकाने अटकाव केला. ...
स्वत:चे खासगी वाहन वापरणा-या महापालिका अधिकारी व पदाधिका-यांना वाहनांतून फिरण्याकरिता वाहनभत्ता निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार १० लाखांपेक्षा जादा किमतीचे वाहन वापरणा-या... ...
महापालिका, राज्य व केंद्र सरकारच्या अभियानांतर्गत शहरात ठिकठिकाणी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागार संस्थेची मदत घेणे आवश्यक असते. ...
वडगाव मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर वडगाव येथे गुलालाची मुक्त उधळण करीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. ...