लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

वाढत्या चो-या रोखण्याबाबत उपाययोजना राबवा, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने पोलीस उपायुक्तांची घेतली भेट - Marathi News |  Pimpri-Chinchwad Small Industries Association takes up the steps taken by the Deputy Commissioner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाढत्या चो-या रोखण्याबाबत उपाययोजना राबवा, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने पोलीस उपायुक्तांची घेतली भेट

औद्योगिक परिसरातील वाढणा-या चो-या रोखण्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या पदाधिकारयांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांची भेट घेत चोरया रोखण्यासाठी उपाययोजना ...

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : सरकारी आस्थापनांकडील थकबाकी १९२ कोटी   - Marathi News |  Dehrouod Cantonment Board: Outstanding outstanding of Government Expenditure is 192 Cr | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : सरकारी आस्थापनांकडील थकबाकी १९२ कोटी  

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयाशी संबंधित विविध आस्थापनांकडून सेवाकराचे तब्बल १९२ कोटी ९० लाख ९३ हजार ९४ रुपये थकबाकी ३० सप्टेंबर २०१७ अखेर असून, चालू वर्षातील सेवाकराच्या ३६ कोटी ८७ लाख रुपयांच्या मागणीचा समावेश यात दिसत आ ...

चिंचवड पोलीस वसाहत आरोग्य समस्येने हैराण, पोलिसांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याला धोका   - Marathi News |  Chinchwad Police Colony Health Problem Harran, Health of Police Families | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड पोलीस वसाहत आरोग्य समस्येने हैराण, पोलिसांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याला धोका  

चिंचवड स्टेशन येथील पोलीस वसाहतीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मैलासांडपाणी निचरा होण्याची योग्य प्रकारची सुविधा नाही. शासकीय वसाहतींच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पाटबंधारे ...

प्रवाशांना बसतोय आर्थिक फटका, एसटी कर्मचा-यांचा संपाचा परिणाम - Marathi News |  Failure of passengers, financial impact, strike of ST employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांना बसतोय आर्थिक फटका, एसटी कर्मचा-यांचा संपाचा परिणाम

थोड्या अंतरासाठी खासगी वाहनचालक जास्त भाडे आकारत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. हा बसचा संप त्वरित मिटावा अशी अपेक्षा व्यक्त केली. ...

ग्रीटिंग कार्ड्सच्या राहिल्या केवळ आठवणी, मागणी केवळ पाच टक्क्यांवर - Marathi News | Greeting cards remain memorable, only 5% of the demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रीटिंग कार्ड्सच्या राहिल्या केवळ आठवणी, मागणी केवळ पाच टक्क्यांवर

पूर्वी दिवाळी म्हटल्याबरोबर फराळ, फटाके, नवीन कपडे या साºया गोष्टींबरोबरच आकर्षक रंगसंगतीतीले लहान-मोठ्या आकाराचे, अर्थपूर्ण मजकूर असणारे ग्रीटिंग कार्ड डोळ्यासमोर येते. ...

‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचा घाट, महापालिका प्रशासनाचे गौडबंगाल : काळ्या यादीतील ठेकेदाराला काम   - Marathi News |  'West to Energy' project, Ghagbangal municipal administration: black list contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचा घाट, महापालिका प्रशासनाचे गौडबंगाल : काळ्या यादीतील ठेकेदाराला काम  

पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याच्या गंभीर प्रश्नाचे पडसाद उमटले. भाजपाच्या नगरसेवकांनीही कचराप्रश्नी सत्ताधाºयांना घरचा आहेर दिला. कचरा प्रश्न सुटला नाही, तर प्रभाग कार्यालय, तसेच आयुक्त कार्यालयात कचरा टाकण्यात येईल ...

नियमितीकरणासाठी २० टक्के शुल्क , सर्वसाधारण सभा : अनधिकृत बांधकामावरून विरोधकांनी सत्ताधा-यांना पकडले कोंडीत   - Marathi News |  20 per cent fee for regularization, general meeting: Oppositions arrested for unauthorized construction | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नियमितीकरणासाठी २० टक्के शुल्क , सर्वसाधारण सभा : अनधिकृत बांधकामावरून विरोधकांनी सत्ताधा-यांना पकडले कोंडीत  

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या विषयी महापालिकेतील सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्यावर चर्चेत विरोधी पक्षाने सत्ताधा-यांना कोंडीत पकडले. ...

‘पीएमपी’साठी ८०० बस खरेदी करण्याचा निर्णय, मुख्य सभेची मान्यता : पिंपरी महापालिका १६० कोटींचा उचलणार भार   - Marathi News |  The decision to purchase 800 buses for PMP, Chief Sabha approval: Pimpri Municipal corporation to raise Rs 160 crore | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘पीएमपी’साठी ८०० बस खरेदी करण्याचा निर्णय, मुख्य सभेची मान्यता : पिंपरी महापालिका १६० कोटींचा उचलणार भार  

पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) ८०० नवीन बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणाºया निधीपैकी ४० टक्के इतका म्हणजेच १६० कोटींचा निधी पिंपरी-चिंचवड महापालिका देणार आहे. ...