लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

बांधकाम मजूर सभेतर्फे वाकडेवाडीत निदर्शने; सुरक्षा मानकांच्या अंमलबजावणीची मागणी - Marathi News | Constructive labor council demonstrates in Vankawadi; Demand for safety standards implementation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम मजूर सभेतर्फे वाकडेवाडीत निदर्शने; सुरक्षा मानकांच्या अंमलबजावणीची मागणी

बांधकामाच्या साईटवर सुरक्षा मानकांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी बांधकाम मजूर सभेच्या वतीने वाकडेवाडी येथील कामगार उपायुक्त यांच्या कार्यालयावर सोमवारी सकाळी निदर्शने करण्यात आली़  ...

विमानवारीची तिकिटे केली रद्द, महापालिकेला लाखोंचा भूर्दंड - Marathi News | Cancellation of air tickets, Municipal corporation death penalty | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विमानवारीची तिकिटे केली रद्द, महापालिकेला लाखोंचा भूर्दंड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नगरसेवक आणि अधिका-यांची अहमदाबाद रॅली काढली आहे. ऐनवेळी सुमारे चाळीस जणांची तिकिटे रद्द केल्याने महापालिकेस लाखोंचा फटका बसला आहे ...

पिंपरी-चिंचवडचा आराखडा मुंबई महापालिका तयार करणार - Marathi News | The Municipal Corporation of Pimpri-Chinchwad will be prepared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पिंपरी-चिंचवडचा आराखडा मुंबई महापालिका तयार करणार

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या शिफारशीने पिंपरी चिंचवड महापालिकेचा आराखडा आता मुंबई महापालिकेचा विकास नियोजन विभाग तयार करणार आहे. ...

तुकाराम मुंढेंकडून न्याय मिळेल का ?, रिअलायमेंट अहवालासाठी गती देण्याची अपेक्षा - Marathi News | Will Tukaram get justice from the head? Is it going to get justice for the realment report? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुकाराम मुंढेंकडून न्याय मिळेल का ?, रिअलायमेंट अहवालासाठी गती देण्याची अपेक्षा

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या (पीसीएनटीडीए) अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. ...

अभ्यास दौ-यांच्या नावाखाली नगरसेवकांची विमानवारी, अर्धा कोटीचा होणार खर्च - Marathi News | Under the name of study tour, corporators will be charged for half-a-kilo | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अभ्यास दौ-यांच्या नावाखाली नगरसेवकांची विमानवारी, अर्धा कोटीचा होणार खर्च

पिंपरी : महापालिकेच्या वतीने दौ-यांवर भर दिला जात आहे. अभ्यास दौ-यांच्या नावाखाली विमानवारीवर महापालिका लाखोंचा खर्च करीत आहे. ...

तेराशे एकरचा होणार विकास, पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलमेंटसाठी २० कोटींची कामे - Marathi News | 20 crores works for development, panic, area base development will be done for thirte acres | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तेराशे एकरचा होणार विकास, पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलमेंटसाठी २० कोटींची कामे

पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत तेराशे एकरचा विकास करण्यात येणार आहे. ...

खासगी सहभागातून दुग्धव्यवसाय वाढविण्याचे प्रयत्न; महादेव जानकर यांची माहिती - Marathi News | Attempts to increase dairy farming through private participation; Mahadev Jankar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खासगी सहभागातून दुग्धव्यवसाय वाढविण्याचे प्रयत्न; महादेव जानकर यांची माहिती

राष्ट्रीय समाज पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीच्या निमित्ताने ते शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

जेव्हा शिवनेरी गावात दहशतवादी लपतात... - Marathi News | When terrorists hide in Shivneri village ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा शिवनेरी गावात दहशतवादी लपतात...

दहशतवादांचा बिमोड करण्यासाठी भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या लष्कराचा युद्धसराव गेल्या १३ दिवसांपासून पुण्यात सुरू आहे. औंध येथील लष्कराच्या लळावर काल्पनिक उभारलेल्या गावात हे प्रात्यक्षिक करण्यात आले. ...