शालेय प्रकालांतर्गत कृषी पर्यटनासाठी गेलेल्या शालेय सहलीत ट्रॅक्टर मधून फेरफटका मारताना ट्रॉली पलटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे २३मुले जखमी झाली आहेत. त्यातील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे तर अन्य किरकोळ जखमी व ...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील धोकादायक व सैल झालेले दगड व माती हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत ऐनवेळेसचे प्रस्ताव मंजूर करण्याची परंपरा सुरूच आहे. सल्लागार नियुक्तीचे चार ऐनवेळसचे प्रस्ताव आज (शुक्रवार, दि. १५) मंजूर करण्यात आले. ...
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या मार्गिकेचा पहिल्या ‘व्हाया डक्ट सेगमेंट’चे काम नाशिक फाटा येथे पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्पातील हे महत्त्वाचे पाऊल असल्याचा दावा महामेट्रो कंपनीने केला आहे. ...
येथील सावित्रीबाई फुले स्मारकाच्या इमारतीमध्ये मुलींसाठी यूपीएससी व एमपीएससीच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने ३ जानेवारीला ही अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन ...
बेकायदा वास्तव्य प्रकरणी परकीय नागरिक कायदा १९४६ च्या कलम १४ नुसार ओचुबा किंग्सली एब्युका (वय ३३, रा. मूळचा नायजेरिया) या आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...