अंगणात खेळताना मोटारीखाली येऊन १४ महिन्याच्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना शनिवारी (दि. १६) रोजी सकाळी अकराच्या सुमारास दत्त मंदिरा शेजारी वाकड रस्त्यावर घडली. ...
कर रूपातून जमा होणा-या जनतेच्या पैशांतून विविध मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यास प्राधान्य द्यावे. विविध धार्मिक सण, उत्सव, जयंती-पुण्यतिथी व सांस्कृतिक महोत्सव साजरे करू नयेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...
केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण पेठ क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. ...
शालेय प्रकालांतर्गत कृषी पर्यटनासाठी गेलेल्या शालेय सहलीत ट्रॅक्टर मधून फेरफटका मारताना ट्रॉली पलटून झालेल्या दुर्घटनेत सुमारे २३मुले जखमी झाली आहेत. त्यातील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे तर अन्य किरकोळ जखमी व ...