आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्याला मिळालेले गुण लक्षात घ्यावेत व त्यानुसार पर्याय निवडावेत, असा सल्ला मॉडर्न महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. जगदीश चिंचोरे यांनी दिला. अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसंबंधी त्या ...
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपाला कारभाराचा सूर गवसलेला नाही. सव्वा वर्षात सर्वसाधारण सभा तहकुबीचा विक्रम सत्ताधाऱ्यांनी केला आहे. एकूण १७ सभांचे कामकाज झाले असून, १८ वेळा महासभा तहकूब करण्यात आली. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर हे पद शहराचे आहे. ते केवळ पक्षाचे नाहीत. ते वाकड येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून चिंचवडच्या भाजपा नेत्यांना पोटशूळ झाला आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या रावेत ते औंध बीआरटी या मार्गावर डांगे चौकात वाकड फाटा येथे उड्डाणपुलाखाली बीआरटीएस मार्गावर रिक्षाचालकांनी रिक्षा थांबा तयार केल्याने येथे दिवसभर रिक्षा उभ्या केल्या जात होत्या. ...
गेल्या १२ वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण गेल्या दीड वर्षात 98 टक्के पूर्ण झाले असून, महिनाभरात चौपदरीकरण व आनुषंगिक कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांग ...
पिंपरी-चिंचवडमध्ये टाेळक्यांकडून गाड्यांची ताेडफाेड करण्याचे सत्र अद्याप सुरु असून रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने भोसरीमधील गव्हाणे वस्ती येथे १६ जणांच्या टोळक्याने १८ वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करण्यात आलेल्य ...
कामशेत येथील जुना पुणे- मुंबई महामार्गावर राेडच्या कडेला असलेल्या हाॅटेल राजवाडा येथे एका 22 वर्षीय तरुणाच्या कपाळवार गाेळी मारत त्याचा खून करण्यात अाल्याची धक्कादायक घटना समाेर अाली अाहे. ...