लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

खंडणीसाठी विमानाने आले... पोलिसांच्या मोटारीतून कोठडीत गेले - Marathi News | Crime news pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खंडणीसाठी विमानाने आले... पोलिसांच्या मोटारीतून कोठडीत गेले

फेसबुकवरून कुटुंबाची माहिती मिळवून, त्याआधारे श्रीमंत कुटुंब असल्याची खात्री झाल्यानंतर ‘‘पाच लाख रुपये द्या, अन्यथा मुलीला पळवून नेऊन बरे वाईट करू ’’असे मुलीच्या आईला धमकावणाऱ्या दोन उच्चशिक्षित आरोपींना वाकड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने पकडले. ...

तृतीयपंथीयांना आरतीचा मान, घारजाई माता फळभाजी मंडई संघटनेचा पुढाकार - Marathi News | Ganesh Chaturthi 2018 news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तृतीयपंथीयांना आरतीचा मान, घारजाई माता फळभाजी मंडई संघटनेचा पुढाकार

रुपीनगर येथील श्री घारजाई माता फळभाजी मंडई संघटना व भाऊसाहेब काळोखे युवा मंचतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त ‘मार्केटचा राजा’ गणेशाची आरती तृतीयपंथीयांच्या हस्ते करण्यात आली. ...

भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली; सर्वसाधारण सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप - Marathi News | BJP-NCP combine; In the general meeting, allegations against each other | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपा-राष्ट्रवादीत जुंपली; सर्वसाधारण सभेत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत़ प्रशासन दखल घेत नाही. याविरोधात राष्टÑवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात भटकी कुत्री सोडण्याचा प्रयत्न केला. ...

मावळात आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवरील खटले घेणार मागे : राज्य शासनाचा निर्णय  - Marathi News | case cancelled on 260 farmers who crime registred in maval movement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मावळात आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवरील खटले घेणार मागे : राज्य शासनाचा निर्णय 

पवना धरणातील पाणी पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यास विरोध करण्यासाठी आंदोलन करणा-या २६० शेतक-यांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

महिन्यानंतरही पोलीस ठाण्यांच्या हद्दीची फेररचना कागदावरच  - Marathi News | After months the police stations have been reconstituted on paper | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिन्यानंतरही पोलीस ठाण्यांच्या हद्दीची फेररचना कागदावरच 

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येवून एक महिना उलटला तरीही अजून हे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पडून असल्याने हद्दीची फेररचना कागदावरच राहिली आहे़ ...

नाकारलेल्या संस्थेलाच काम; दुटप्पी ठरावामुळे भाजपात दुफळी - Marathi News | Work for rejected entity; Dissociation in the BJP due to a double resolution | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नाकारलेल्या संस्थेलाच काम; दुटप्पी ठरावामुळे भाजपात दुफळी

स्थायी समितीची चौकशीची मागणी गुलदस्तात ...

अवास्तव खर्चाला मंडळांनी दिला फाटा - Marathi News | Spell out unrealistic expenses by the boards | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अवास्तव खर्चाला मंडळांनी दिला फाटा

साधेपणाने उत्सव, अनाथालयाला मदत, अन्नदानाचा उपक्रम ...

पीएमआरडीए उभारणार चार कचरा प्रकल्प : किरण गित्ते  - Marathi News | Four Garbage Project creating by PMRDA: Kiran Gitte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमआरडीए उभारणार चार कचरा प्रकल्प : किरण गित्ते 

सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास ५५ ते ६० लाखांच्या पुढे गेली आहे. येत्या पाच वर्षांचा विचार करता पुणे शहराची लोकसंख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. ...