लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

अहिराणी कला अन् संस्कृती दर्शन, १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन - Marathi News | Khandesh Cultural Festival on 14th October | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अहिराणी कला अन् संस्कृती दर्शन, १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

खान्देश अहिराणी कस्तुरी मंचाच्या वतीने दिनांक १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यात खान्देशी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे, अशी माहिती मंचाच्या प्रमुख विजया मानमोडे यांनी दिली. ...

आरक्षणावरील बांधकामे पाडा - राहुल जाधव - Marathi News |  Reservation work on Padava - Rahul Jadhav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरक्षणावरील बांधकामे पाडा - राहुल जाधव

महापालिका क्षेत्रातील मंजूर विकास आराखड्याची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही. रस्ते, उद्याने, शाळा यांची आरक्षणे विकसित झालेली नाहीत. ...

पिंपरी महापालिका क्षेत्रातील आरक्षणावरील बांधकामे पाडा : महापौर राहुल जाधव - Marathi News | building Work break on reservation in Pimpri Municipal Corporation area : Mayor Rahul Jadhav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिका क्षेत्रातील आरक्षणावरील बांधकामे पाडा : महापौर राहुल जाधव

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मंजूर विकास आराखड्यातील रस्ते, उद्याने, शाळा, क्रीडांगणे, वाहनतळ याची आरक्षणे विकसित झालेली नाहीत. याबाबत महापौरांनी आज आढावा घेतला. ...

हॅलिकॉप्टरचा निर्माता औद्योगिकनगरीच्या आश्रयाला  - Marathi News | The helicopter manufacturer in pimpri chinchwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॅलिकॉप्टरचा निर्माता औद्योगिकनगरीच्या आश्रयाला 

प्रदीपने शालेय शिक्षण सोडल्यानंतर अभियांत्रिकीची आवड असल्याने जीप, ट्रॅक्टर, मोटार दुरूस्ती करण्याचे गॅरेज सुरु केले. ते करत असतानाच त्याने संपूर्ण भारतीय बनावटीचे हॅलिकॉप्टर तयार करण्याचा निर्धार केला. ...

कासारसाईतील अल्पवयीन मुलींवरील सामुहिक बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक - Marathi News | Two more arrested in the case of gang rape of minor girls in Kasarsai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कासारसाईतील अल्पवयीन मुलींवरील सामुहिक बलात्कार प्रकरणी आणखी दोघांना अटक

हिंजवडी जवळील कासारसाई येथे घडलेल्या  अ आणखी दोघांना अटक केली आहे. पिडीत मुलीकडे पोलिसांनी केलेल्या  तपासात ही बाब समोर आली आहे.   ...

विसर्जन सोहळा उत्साहात : पिंपरीत घुमला पारंपरिक वाद्यांचा गजर - Marathi News |  Immersion ceremony with excitement: Ripples of traditional instruments | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विसर्जन सोहळा उत्साहात : पिंपरीत घुमला पारंपरिक वाद्यांचा गजर

ढोल-ताशांचा निनाद करीत पारंपरिक पोषाखातील तरुण-तरुणींची ढोल, लेझीम पथके शिस्तबद्ध पद्धतीने एकापाठोपाठ एक विसर्जन मिरवणूक घेऊन येत होते. ...

रावेतमध्ये ढोल-ताशांचा निनाद - Marathi News | Ravet Ganesh visarjan News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रावेतमध्ये ढोल-ताशांचा निनाद

वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक, भोंडवेनगर, बिजलीनगर, रावेत, शिंदेवस्ती आदी भागातील जवळपास ७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. ...

गणेशोत्सवातील ९७ टन निर्माल्यापासून खत निर्मिती - Marathi News | Manufacturing of fertilizers from 97 tons nirmlaya in ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवातील ९७ टन निर्माल्यापासून खत निर्मिती

गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी स्वच्छ  संस्थेच्या वतीने शहरातील १८ विसर्जन घाट दत्तक घेतले. याठिकाणी तब्बल ९७ टन निर्माल्य गोळा झाले आहे. ...