महापालिका सर्वसाधारण सभेसाठी सत्ताधारी भाजपाकडून विषय मंजुरी किंवा नामंजुरीसाठी व्हिप बजावला जातो. दोन विषयांच्या संदर्भात आज व्हिप यावरून माजी स्थायी समिती व सत्तारूढ पक्षनेत्यांमध्ये जुंपली होती. ...
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात गुरुवारी पावसाने हजेरी लावली. यामुळे चार दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना काहिसा दिलासा मिळाला. मात्र, अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली. ...
झोपडपट्ट्यांमधील अवैध नळजोड नियमित करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळावा, याकरिता महापालिकेने अनामत रक्कम, दंड आणि पाणीपट्टी रक्कम कमी करण्याचे धोरण आखले आहे. ...
अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डच्या गोपनीय महितीचा उपयोग करून अज्ञात भामट्याने आमदारांचे बंधू आणि बांधकाम व्यावसायिक शंकर पांडुरंग जगताप (वय ४४, रा. पिंपळे गुरव) यांची चार लाख २६ हजार ९४७ रुपयांची फसवणूक केली. ...
मोकाट व उपद्रवी कुत्र्यांपासून सुटका करून घेण्यासाठी नागरिकांनी प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये कुंकवाचे लाल रंगाचे पाणी भरून ठिकठिकाणी ठेवल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. ...