लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

आमदारबंधूची झाली फसवणूक - Marathi News | pimpari Crime News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आमदारबंधूची झाली फसवणूक

अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डच्या गोपनीय महितीचा उपयोग करून अज्ञात भामट्याने आमदारांचे बंधू आणि बांधकाम व्यावसायिक शंकर पांडुरंग जगताप (वय ४४, रा. पिंपळे गुरव) यांची चार लाख २६ हजार ९४७ रुपयांची फसवणूक केली. ...

कुत्र्यांच्या उपद्रवावर ‘जावईशोध’, घराबाहेर ठेवल्या जातात लाल रंगाच्या बाटल्या - Marathi News | On the nuisance of dogs, red colored bottles is kept out of the house | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कुत्र्यांच्या उपद्रवावर ‘जावईशोध’, घराबाहेर ठेवल्या जातात लाल रंगाच्या बाटल्या

मोकाट व उपद्रवी कुत्र्यांपासून सुटका करून घेण्यासाठी नागरिकांनी प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये कुंकवाचे लाल रंगाचे पाणी भरून ठिकठिकाणी ठेवल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे. ...

आरक्षण सीमानिश्चितीला आठवड्याची मुदत - Marathi News |  Week limit for reservation limit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरक्षण सीमानिश्चितीला आठवड्याची मुदत

पिंपरी-चिंचवड शहराच्या मूळ आणि वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यातील आरक्षणे विकसित न केल्याबद्दल महापौर राहुल जाधव यांनी नगररचना विभागास धारेवर धरले. ...

अधिकाऱ्याची बदली : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा नोंद - Marathi News | Officer's Transfer: Crime Record for Molestation of Girl | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अधिकाऱ्याची बदली : तरुणीच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा नोंद

हिंजवडीतील खासगी वसतिगृहात राहत असलेल्या अभियंता तरुणीच्या खोलीत शिरून विनयभंगाचा प्रयत्न करणाºया आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

शिवसृष्टीला अवकळा, भोसरीतील म्युरल्सची पडझड - Marathi News | Shiva srushti news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवसृष्टीला अवकळा, भोसरीतील म्युरल्सची पडझड

लांडेवाडी चौकातील शिवसृष्टीतील म्युरल्सची पडझड सुरू झाली आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे़ त्याबद्दल शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. ...

फोन ए फ्रेंड अन् पोलीस आपल्या दारी! आयुक्तालयाच्या कार्यपद्धतीत बदल - Marathi News |  Phone A Friend And Police Your Dari! Changes in the working method | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फोन ए फ्रेंड अन् पोलीस आपल्या दारी! आयुक्तालयाच्या कार्यपद्धतीत बदल

‘पोलीस आपल्या दारी’ व ‘फोन अ फ्रेंड’ हे उपक्रम सुरू करीत आहोत, अशी माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली. ...

थकबाकी भरल्यास दंड होणार माफ, नागरिकांना ९० टक्क्यांपर्यंत सवलतीला मंजुरी - Marathi News | PCMC : citizens upto 90% discount in Tax Pay | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थकबाकी भरल्यास दंड होणार माफ, नागरिकांना ९० टक्क्यांपर्यंत सवलतीला मंजुरी

महापालिकेच्या वतीने आगाऊ मिळकतकर भरून घेतला जातो. थकबाकीवर सहामाही व नऊमाहीनंतर प्रत्येक महिन्यास बिलावर दोन टक्के दराने दंड आकारला जातो. ...

विधायक उपक्रमांना प्रोत्साहन आवश्यक - राहुल जाधव - Marathi News | Promotion of constructive initiatives needed - Rahul Jadhav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विधायक उपक्रमांना प्रोत्साहन आवश्यक - राहुल जाधव

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची चळवळ समाज संघटनासाठी होती. गणेशोत्सव मंडळांकडून तोच विधायक वारसा जोपासला जात आहे़ त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले. ...