लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

रस्त्यांवरील चेंबर ठरताहेत धोकादायक, महापालिकेचे दुर्लक्ष - Marathi News |  Dangerous roadmap, road clearance of Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्त्यांवरील चेंबर ठरताहेत धोकादायक, महापालिकेचे दुर्लक्ष

शहरातील चिंचवड, पिंपरी, निगडी, काळेवाडी, रावेत अशा कुठल्याही परिसरात तुटक्या, उघड्या, जास्त उंचीच्या, खचलेल्या, चेंबरवर राडारोडा टाकलेला, कचरा दिसतो आहे. ...

अप्पूघरमधील खेळण्याची दुरुस्ती करा : राहुल जाधव - Marathi News |  Amendment to play in the family: Rahul Jadhav | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अप्पूघरमधील खेळण्याची दुरुस्ती करा : राहुल जाधव

निगडी येथील अप्पूघरला महापौर राहुल जाधव यांनी भेट दिली. खेळणी नादुरुस्त असल्याचे पाहून महापौरांनी नाराजी व्यक्त केली. ...

स्थायी समिती : महापालिका अर्थसंकल्पात मिळकतकरात नाही वाढ - Marathi News | Standing Committee: No increase in income tax in municipal budget | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्थायी समिती : महापालिका अर्थसंकल्पात मिळकतकरात नाही वाढ

महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाणी आणि मिळकत कर वाढ होणार की नाही, याबाबतची उत्सुकता संपली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने मिळकतकरात कोणतीही वाढ न करण्याचा विषय मंजूर केला आहे. ...

मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने पिंपळे सौदागरमध्ये आईचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | Due to the risk of child's suicide, the death of the mother in Pimple Sadodagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने पिंपळे सौदागरमध्ये आईचा हृदयविकाराने मृत्यू

पिंपळे सौदागर येथे तरुणाने संगणकाच्या वायरच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलाला पाहिल्यानंतर त्याच्या आईला हृदयाचा तीव्र धक्का बसला. ...

चिखलीतही कबड्डी प्रशिक्षण , सर्वसाधारण सभेची मंजुरी - Marathi News |  Kabbadi training in Chikhli, general meeting approval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीतही कबड्डी प्रशिक्षण , सर्वसाधारण सभेची मंजुरी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे कबड्डी खेळाडू तयार होण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीत कबड्डी प्रशिक्षण केंद्राचे काम सुरू केले आहे. ...

रिंग प्रकरणातील दोषींना टाकणार काळ्या यादीत - Marathi News | In the black list of accused in the ring case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रिंग प्रकरणातील दोषींना टाकणार काळ्या यादीत

महापालिकेतील स्थापत्यविषयक कामांमध्ये रिंग होत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्षांतील नगरसेवकांनी केला होता. याची दखल सत्ताधारी भाजपाने घेतली आहे. ...

भाटकरांच्या आठवणींनी हळवा झाला स्वर अन् उलगडला मैत्रीचा पदर - Marathi News | Bhatkar's memories have melancholy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाटकरांच्या आठवणींनी हळवा झाला स्वर अन् उलगडला मैत्रीचा पदर

प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. रंगभूमीवर प्रसिद्ध होण्यापूर्वी भाटकर हे पिंपरीत टाटा मोटर्स कंपनीत नोकरी करीत होते. ...

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसराला स्वतंत्र टाउनशिप जाहीर करण्याची गरज - Marathi News | The need to declare an independent township in Pimpri-Chinchwad industrial area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसराला स्वतंत्र टाउनशिप जाहीर करण्याची गरज

ज्या उद्योगांमुळे पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिकनगरी म्हणून ओळख निर्माण झाली, या उद्योगांना पायभूत सुविधा पुरविण्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेसह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. ...