लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

वाकड हद्दीतील रोडरोमियोंना पोलिसी हिसका - Marathi News | Police take a action against Roadromiyos in the wakad areas | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाकड हद्दीतील रोडरोमियोंना पोलिसी हिसका

शाळा, कॉलेज भरताना व सुटताना बाहेरील तरुण मुलींची छेडछाड करीत असल्याच्या तक्रारी वाकड पोलीस स्टेशनला आल्या होत्या. ...

दापोडीत पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगड घालून एकाचा खून - Marathi News | one man murder by putting a stone in his head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दापोडीत पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगड घालून एकाचा खून

पूर्ववैमनस्यातून डोक्यात दगड घालून दापोडीत एकाचा खून करण्यात आला. ...

इंग्लंडचा व्हिसा मिळवुन देण्याच्या आमिषाने उकळले चार लाख - Marathi News | Four million fraud due to given England's visa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंग्लंडचा व्हिसा मिळवुन देण्याच्या आमिषाने उकळले चार लाख

सुमारे ४ लाख २७ हजार ७६० रुपये उकळल्यानंतरही फिर्यादीला व्हिसा दिला नाही.. ...

दुचाकी लवकर परत न दिल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला कोयत्याने मारहाण  - Marathi News | Asked whether the bike was not given back early, beaten to youth by weoapan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकी लवकर परत न दिल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला कोयत्याने मारहाण 

दुचाकी लवकर परत दिली नाही, याबद्दल विचारणा केल्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच लोखंडी कोयत्याने खांद्यावर मारून दुखापत केली ...

संतपीठावरून गोंधळ; मानदंड पळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न   - Marathi News | PCMC :Confusion over the Santpeeth | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतपीठावरून गोंधळ; मानदंड पळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न  

चिखली येथे होणाऱ्या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराममहाराज संतपीठाच्या कामात रिंग झाल्याचा आरोप करून विरोधी पक्षाने सर्वसाधारण सभेत गोंधळ घातला. ...

शिक्षक मला सहलीला न्यायला का तयार नाहीत? विद्यार्थ्यांचा सवाल - Marathi News |  Why teachers are not prepared for me in School trip? The question of students | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिक्षक मला सहलीला न्यायला का तयार नाहीत? विद्यार्थ्यांचा सवाल

आई माझा मित्र सहलीला जाणार आहे; पण शिक्षक मला सहलीला न्यायला तयार नाहीत, असे का? असे प्रश्न सहलीसाठी मेडिकल अनफिट असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पालकांना विचारले जातात. ...

अपुऱ्या, अनियमित बसफे-यांमुळे हाल, पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | PMP bus news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपुऱ्या, अनियमित बसफे-यांमुळे हाल, पीएमपी प्रशासनाचे दुर्लक्ष

पीएमपीच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत काही मार्गांवर अनियमित व अपु-या बस फे-या आहेत. त्यामुळे पीएमपीने प्रवास नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आलेली आहे. ...

समाजकारणासाठी राजकारण करावे - सुरेश माने - Marathi News |  Politics should be done for social work - Suresh Mane | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :समाजकारणासाठी राजकारण करावे - सुरेश माने

केवळ राजकारण नाही, तर राजकारणाचा समाजकारणासाठी हत्यार म्हणून वापर कसा करता येईल, या उद्देशाने बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पक्ष काम करीत आहे. ...