लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

न्यायालयाच्या आदेशानुसार चार जणांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | Atrocity filed against the accused by the court order | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायालयाच्या आदेशानुसार चार जणांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमावेळी आरोपींनी कार्यक़्रम बंद पाडण्यासाठी गोंधळ घातला. संस्थाचालक महिलेला जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाणसुद्धा केली होती. ...

चारित्र्यावर संशय घेत तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | The accused filed a complaint against the accused who pressurized to them girl for suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्यावर संशय घेत तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणीचा आरोपीने छळ केला. तिच्या चारित्र्यावर संशय घेत, वेळोवेळी मानसिक त्रास दिला.. ...

आंदोलन बनले आखाडा : खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्यावर शिव्यांची लाखोली   - Marathi News | Protest became wor at Pimpri Chinchwad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आंदोलन बनले आखाडा : खासदार बारणे आणि आमदार जगताप यांच्यावर शिव्यांची लाखोली  

महापालिकेसमोर सुरू असलेल्या आंदोलनात छावा संघटनेच्या अध्यक्षांनी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली ...

‘गाजर' हातात घेत शास्तीकर माफीसाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर विरोधकांचे आंदोलन - Marathi News | Oppositions movement in front of the municipality entrance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘गाजर' हातात घेत शास्तीकर माफीसाठी महापालिका प्रवेशद्वारासमोर विरोधकांचे आंदोलन

अनधिकृत बांधकामे नियमितीकरण व शास्तीकर माफीबाबत दिलेला शब्द पाळला नाही. ...

'जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन', गडकरींकडून समानतेचा संदेश - Marathi News | The message of equality from Gadkari is that 'whoever drives the name of the caste will hit him' | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'जो जातीचं नाव काढेन त्याला ठोकून काढेन', गडकरींकडून समानतेचा संदेश

गडकरी हे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आले, त्यावेळी पुनरुत्थान समरसता, गुरूकुलमच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जातीबद्दल आपले मत मांडले ...

महागड्या मोटारी विक्रीच्या बहाण्याने पावणे चार कोटींचा गंडा - Marathi News | fraud by offering expensive cars to sell | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महागड्या मोटारी विक्रीच्या बहाण्याने पावणे चार कोटींचा गंडा

महागड्या आलिशान वापरलेल्या (सेकंड हँड) मोटारी विकून देतो असे सांगून एका भामट्याने व्यावसायिकाला तब्बल ३ कोटी ८० लाखाना गंडा घातला. ...

'6 हजार रुपयांत कसं पोट भागवणार, जसं पेराल तसंच उगवणार' - Marathi News | What will be the balance in rupees 6 thousand rupees, ghanshyam darode ask question to government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'6 हजार रुपयांत कसं पोट भागवणार, जसं पेराल तसंच उगवणार'

महाआघाडीबाबत बोलताना, रस्सीखेच करण्यापेक्षा शेतकऱ्यांकड लक्ष द्या. मी तुम्हाला सांगण्याइतका मोठा नाही. पण, शेवटी जनतेचा कौल महत्वाचा आहे. ...

पत्नीने भाजी आणि दुधासाठी पैसे मागितले, पतीने गरम तव्याने चटके दिले - Marathi News | The wife demand money for vegetable and milk, the husband gave a clutter to hot tawa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने भाजी आणि दुधासाठी पैसे मागितले, पतीने गरम तव्याने चटके दिले

थेरगाव येथे भाजी आणि दुधासाठी पत्नीने पैसे मागितल्याचा याचा राग आल्याने पतीने पत्नीला गॅसवरील गरम तव्याने चटके दिले. ...