लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

भोसरीत मित्राच्या मदतीने ‘दाजी’लाच ठोकले ; दोघांना अटक  - Marathi News | beaten to 'Daji' by Both person in Bhosari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भोसरीत मित्राच्या मदतीने ‘दाजी’लाच ठोकले ; दोघांना अटक 

पती-पत्नीच्या किरकोळ भांडणावरुन मेहुण्याने मित्राच्या मदतीने दाजीला बेदम मारहाण केली. ...

निगडीत फुलांची ऑर्डर रद्द केल्याने एकावर प्राणघातक हल्ला  - Marathi News | attack on one person due to cancellation of flowers order | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निगडीत फुलांची ऑर्डर रद्द केल्याने एकावर प्राणघातक हल्ला 

आरोपीला फुलांची ऑर्डर रद्द केल्याचा राग मनात धरुन आरोपीने दिलीप जैन यांच्या हातावर, डोक्यावर, हातावर कोयत्याने वार केले. ...

वायसीएममध्ये लवकरच अद्ययावत आयसीयू विभाग - Marathi News | Immediately updated ICU department in YCM | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वायसीएममध्ये लवकरच अद्ययावत आयसीयू विभाग

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) २५ खाटांचा अत्याधुनिक सोयींयुक्त अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू केला जाणार आहे. ...

आयटी पार्कची वाहतूककोंडी सुटणार; डांगे चौकात ग्रेड सेपरेटर - Marathi News | IT parks will be run for traffic; Grade Separator in Dange Chowk | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी पार्कची वाहतूककोंडी सुटणार; डांगे चौकात ग्रेड सेपरेटर

महापालिकेच्या निर्णयाने स्थानिक नागरिक व अभियंत्यांना दिलासा ...

स्मार्ट सिटीची स्वच्छतेत पिछाडी, अभियानाचा उडाला बोजवारा - Marathi News | Abandonment of cleanliness in smart city, drive off mission | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्मार्ट सिटीची स्वच्छतेत पिछाडी, अभियानाचा उडाला बोजवारा

नागरिकांचा अल्प प्रतिसाद; महापालिकेच्या घंटागाडीची अनियमित हजेरी ...

पिंपरीत गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन दोघांना बेदम मारहाण - Marathi News | beaten to Both peoples due to told take a vehicle side in pimpri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन दोघांना बेदम मारहाण

रस्त्याच्या मध्यभागी गाडी उभी करुन फोनवरुन बोलत असताना गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन चौघांनी दोघांना बेदम मारहाण केली... ...

पूर्व वैमनस्यातून पिंपरी येथे तरुणावर प्राणघातक हल्ला  - Marathi News | A attack on the youth in Pimpri from the former matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पूर्व वैमनस्यातून पिंपरी येथे तरुणावर प्राणघातक हल्ला 

पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी वराडे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांच्या डोक्यात व पाठीत कोयत्याने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. ...

महिलेला अश्लील शेरेबाजी करत विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक  - Marathi News | Both of them were arrested for molesting a women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेला अश्लील शेरेबाजी करत विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक 

फिर्यादी महिला त्यांच्या मुलास शाळेच्या बसथांब्यावर सोडून घरी परतत असताना आरोपींनी महिलेचा पाठलाग करीत अश्लील शेरेबाजी केली. ...