लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

नगरसेविकेच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; गळफास घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | corporators son who tried to suicide died in hospital in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नगरसेविकेच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू; गळफास घेऊन केला होता आत्महत्येचा प्रयत्न

नापास झाल्यानं नैराश्यातून केला होता आत्महत्येचा प्रयत्न ...

घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद  - Marathi News | arrested person who break a home Around 50 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद 

तो सराईत गुन्हेगार असून आत्तापर्यंत तब्बल ५० घरफोड्या केल्या आहेत... ...

जलपर्णी काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस  - Marathi News | Notice to the contractor who avoids the withdrawal of jalparni | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जलपर्णी काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस 

पिंपरी - चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. ...

दिंडी प्रमुखांना भेट म्हणून दिलेल्या विठ्ठल रूक्मिणी मूर्ती खरेदीत अनियमितता - Marathi News | Irregularity in purchasing Vitthal Rukmini murti given as gift to Dindi chief | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिंडी प्रमुखांना भेट म्हणून दिलेल्या विठ्ठल रूक्मिणी मूर्ती खरेदीत अनियमितता

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संत तुकाराममहाराज आषाढी पालखी सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना २०१६ मध्ये विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भेट दिली.या मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता... ...

उन्हामुळे त्वचारुग्णांमध्ये होतेय मोठ्या प्रमाणात वाढ - Marathi News | Due to sunlight, there is a large increase in bouts | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उन्हामुळे त्वचारुग्णांमध्ये होतेय मोठ्या प्रमाणात वाढ

सध्या मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे आजारांमध्येही वाढ झाली आहे. ...

उन्हाच्या झळा वाढल्याने आइस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी - Marathi News | The crowd in the ice cream parlor due to the increase in sunlight | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उन्हाच्या झळा वाढल्याने आइस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी

फॅमिली पॅकला दिली जाते जादा पसंती ...

पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी राहुल कलाटे यांची नियुक्ती  - Marathi News | Rahul Kalate appointed as Pune mhada's vice-president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी राहुल कलाटे यांची नियुक्ती 

शिवसेना-भाजपाची लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या महिन्यात युती झाली आहे. त्यानंतर सरकारने विविध महामंडळाच्या नियुक्त्या केल्या आहे ...

चिखलीत महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल  - Marathi News | a case against for reason to force women sucide in chikhali | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिखलीत महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल 

आरोपींच्या छळाला कंटाळून फिर्यादी महिलेच्या ६४ वर्षीय बहिणीने ढेकूण मारण्याचे औषध प्राशन केले. ...